एक्स्प्लोर

Karan Johar: करण जोहरनं सांगितलं इरफान खानसोबत काम न केल्याचं कारण; म्हणाला...

दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) एका मुलाखतीमध्ये इरफान खानसोबत (Irrfan Khan) काम न केल्याचं कारण सांगितलं आहे.

Karan Johar: अभिनेता इरफान खाननं (Irrfan Khan) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 29  एप्रिल 2020 रोजी इरफान खानचे निधन झाले. आजही इरफानचे चाहते त्याचे चित्रपट आवडीनं बघतात. दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि इरफाननं एकदाही एकत्र काम केलं नाही. त्याबाबत पत्रकार-लेखिका शुभ्रा गुप्ता यांच्या "इरफान: लाइफ इन मूव्हीज" या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत, करण जोहरने सांगितले की, 'इरफानला मी कधीही चित्रपट ऑफर करू शकलो नाही कारण, मी त्याला ऑफर करु शकेल अशा माझ्याकडे असणाऱ्या चित्रपटांपेक्षा त्याचा अभिनय अतिशय स्ट्राँग होता.' 

पुढे करण म्हणाला, "इरफानचा अभिनय हा अतिशय स्ट्राँग होता. माझ्याकडे अशी पटकथा, असा चित्रपट नव्हता जो  इरफानला त्याचा सुंदर अभिनय दाखवण्याची संधी देईल.  म्हणूनच मी इरफानसोबत कधीच चित्रपट केला नाही कारण मला तो चित्रपट निर्माता व्हायचं नव्हतं ज्याने त्याला एक निकृष्ट मेन स्ट्रीम चित्रपट दिला. मला त्याच्या करिअरच्या सुंदर आलेखावरील डाग व्हायचे नव्हते."

'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' आणि 'ए दिल हाल मुश्कील' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या करण जोहरनं पुढे सांगितलं की, 'इरफानचा मृत्यू हा चित्रपटसृष्टीचे झालेले मोठे नुकसान आहे.'

इरफानच्या मृत्यूनंतर जोहरकडे "पाच स्क्रिप्ट्स" आल्या ज्या करणला  इरफानसाठी योग्य वाटत होत्या. याबाबत करणनं सांगितलं, 'इरफान खानच्या निधनानंतर माझ्याकडे  पाच स्क्रिप्ट्स आल्या होत्या ज्या इरफान खानसाठी योग्य होत्या. मला ते  भयंकर वाटलं. त्या स्क्रिप्ट्स आता माझ्याकडे का आल्या हे तुम्हाला माहिती आहे? कारण ते चित्रपट केवळ इरफानसाठी होते,”  

करणनं इरफान आणि श्रीदेवी यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याची संधी न मिळाल्यानं खंत देखील व्यक्त केली.

लवकरच करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

 इतर महत्वाच्या बातम्या: 

Karan Johar Birthday Special: माय नेम इज खान ते कुछ कुछ होता है; जाणून घ्या करण जोहरच्या IMDb वरील टॉप रेटेड चित्रपटांबद्दल

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget