एक्स्प्लोर

Karan Johar Birthday Special: माय नेम इज खान ते कुछ कुछ होता है; जाणून घ्या करण जोहरच्या IMDb वरील टॉप रेटेड चित्रपटांबद्दल

Karan Johar Birthday Special: करण जोहरचा (Karan Johar) आज  51 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊयात करणच्या चित्रपटांबद्दल...

Karan Johar Birthday Special: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) याचा आज  51 वा वाढदिवस आहे. करणनं अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.  करण जोहरला पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. करण हा  चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. करणनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल 'एन अनसूटेबल बॉय' या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. करणच्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...

कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. बॉलिवूडच्या काही क्लासिक चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. त्यानंतर करणनं कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.  लवकरच करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

करण जोहरेचे IMDb वरील टॉप रेटेड चित्रपट:

  • माय नेम इज खान - 7.9  
  • कुछ कुछ होता है - 7.5
  • कभी खुशी कभी गम - 7.4
  • बॉम्बे टॉकीज - 6.6
  • लस्ट स्टोरीज - 6.4
  • कभी अलविदा ना कहना - 6.0
 
View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

चित्रपटांबरोबरच करण हा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. त्याच्या  'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. करण हा  'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. लवकरच या कार्यक्रमाचा 8 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.

 करीना कपूर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा  हे कलाकार 'कॉफी विथ करण' च्या आठव्या सिझनमध्ये हजेरी लावणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कॉफी विथ करणचा आठवा सिझन हा ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल, असं म्हटलं जात आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या: 

Karan Johar: 'माझ्या बायोपिकमध्ये 'या' अभिनेत्यानं साकारावी प्रमुख भूमिका'; करण जोहरनं व्यक्त केली इच्छा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Solapurkar : शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफीVarsha Bungalow : रेड्यांची शिंगं, येड्यांचा बाजार; वर्षा बंगल्यामध्ये काय परलंय? Special ReportNarayangad VS Bhagwangad : बीड प्रकरणी गडाच्या परंपरेला वादाचं आख्यान? Rajkiya Sholay Special ReportRahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Embed widget