एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगना रनौतचा 'Tanu Weds Manu 3' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच शूटिंगला सुरुवात

Tanu Weds Manu 3 : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तनु वेड्स मनु 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kangana Ranaut Tanu Weds Manu 3 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या 'तेजस' (Tejas) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती वैमानिक तेजस गिल यांच्या भूमिकेत झळकली आहे. या सिनेमातील कंगनाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता 'तेजस' या सिनेमानंतर कंगनाचा 'तनु वेड्स मनु 3' (Tanu Weds Manu 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंगाक्वीन लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

आयएमडीबीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतने तिच्या आगामी सिनेमांबद्दल भाष्य केलं आहे. 'तेजस' या सिनेमानंतर कंगना विजय सेतुपतीसह एका थरार सिनेमात झळकणार आहे. तसेच 'नोटी बिनोदिनी' या बंगाली सिनेमातही ती दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांसह कंगना रनौत लवकरच 'तनु वेड्स मनु 3' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक आनंद एल राय म्हणाले होते की,"तनु वेड्स मनु 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. पण आता कंगना रनौतने खुलासा केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

'तनु वेड्स मनु 3'बद्दल (Tanu Weds Manu 3) भाष्य करतानाचा कंगना रनौतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'तनु वेड्स मनु' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमात कंगनासह आर माधवन मुख्य भूमिकेत होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा सिनेमा 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात कंगना दुहेरी भूमिकेत झळकली होती. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता तिच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. कंगनाचा इमर्जन्सी हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut: "स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे इतर अवयव देखील आहेत"; भाजप नेत्याला कंगनाचं बेधडक उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget