एक्स्प्लोर

Kangana Ranaut : ‘धाकड’च्या रिलीज कंगना रनौतने घेतली सुट्टी! कुटुंबासोबत लुटतेय फिरण्याचा आनंद

Kangana Ranaut : नुकतीच कंगना रनौत तिच्या कुटुंबासह पिकनिकला गेली होती, ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाच्या अपयशानंतर आता कंगना रनौतने कामातून ब्रेक घेतला आहे. मागील बराच काल ती चित्रपटांच्या कामात व्यस्त होती. मात्र, आता कंगनाने स्वत:साठी वेळ काढला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटत आहे.

नुकतीच कंगना रनौत तिच्या कुटुंबासह पिकनिकला गेली होती, ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना तिची बहीण रंगोली आणि पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये कंगना या सुंदर ठिकाणी कॅमेऱ्यासाठी फोटो पोज देत आहे. एका छायाचित्रात कंगना तिचा पुतण्या पृथ्वीराजसोबत धमाल करताना दिसत आहे. अशाच आणखी एका फोटोत कंगना आणि रंगोली निसर्गाचा आनंद लुटताना दिसते आहेत.

‘ब्रेक डे’ खूप आवश्यक!

या फोटोंसोबत कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत ब्रेक डे खूप आवश्यक आहे... आणि हवामानही चांगले होते... सुंदर दिवस.' कंगना रनौतचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. कंगनाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत, तर काही लोकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

पाहा पोस्ट :

'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर, कंगनाने तिच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरू केले. या चित्रपटाचे नाव 'इमर्जन्सी' आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट पिरियोडिक ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी आणि 1 जून 1964 रोजी झालेले ऑपरेशन ब्लूस्टार हे दोन मोठे निर्णय दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटात कंगना रनौत, इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाशी संबंधित अधिकची माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

खोट्या व्हिडीओवरून कंगना रणौतने उडवली कतार एअरवेजच्या सीईओची खिल्ली, ट्रोल होताच हटवली पोस्ट  

HSC RESULT : Kangana Ranaut ते Arjun Kapoor बारावीत नापास झाले होते बॉलिवूड सेलिब्रिटी

Kangana Ranaut : धाकड फ्लॉप झाल्यावर कंगना म्हणाली, 'अजून वर्ष संपलं नाही...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre Manoj Jarange | घरी बसून चालणार नाही, सगळ्यांनी एकजुटींनी नारायणगडावर या!पुण्यातील बोपदेव घाटातील बलात्काराची A to Z कहाणी ABP MajhaRohit Pawar On Nitesh Rane | नितेश राणेंना दीड महिन्यानंतर कोण वाचवणार याचा विचार करावा!Zero Hour Dasara Melava :विचाराचं सोनं की राजकीय विचारांची साखर पेरणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget