एक्स्प्लोर

खोट्या व्हिडीओवरून कंगना रणौतने उडवली कतार एअरवेजच्या सीईओची खिल्ली, ट्रोल होताच हटवली पोस्ट  

kangana Ranaut : कतार एअरवेजच्या सीईओचा हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे कंगना राणौतला समजल्यानंतर लगेचच कंगनाने तिची इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली.

kangana Ranaut : भाजप नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ बोलणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अकबर अल बकर वासुदेव नावाच्या व्यक्तीची खिल्ली उडवत आहेत. या प्रकरणावर कंगनाने कतार एअरवेजच्या सीईओविरोधात एक लांबलचक पोस्ट लिहित त्यांची खिल्ली उडवली. परंतु, कंगनाने नंतर ही इन्स्टाग्राम पोस्ट काढून टाकली.

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बकर हे वासुदेव नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याला गरीब म्हणत आहेत."वासुदेव आमच्या एअरलाइन्समध्ये फक्त 624.50 रुपयांचा शेअरहोल्डर आहे. त्यामुळे आम्ही सर्व उड्डाणे बंद करून थांबवली आहेत."

 सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. त्यामुळे कंगनाने देखील लगेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक मोठी पोस्ट लिहून अकबर अल बकर यांच्यावर एका गरीब 'भारतीय'ची चेष्टा केल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली. " जे या व्हिडीओला लाईक करत आहेत, ते भारतासारख्या देशाला एक  ओझे आहेत, असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.  

खोट्या व्हिडीओवरून कंगना रणौतने उडवली कतार एअरवेजच्या सीईओची खिल्ली, ट्रोल होताच हटवली पोस्ट  

 कतार एअरवेजच्या सीईओचा हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे कंगना राणौतला समजल्यानंतर लगेचच कंगनाने तिची इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अपलोड केली होती. 

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कतारमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत वासुदेव नावाच्या व्यक्तीने व्हिडीओद्वारे कतारच्या वस्तू आणि विमान कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. 

महत्वाच्या बातम्या

HSC RESULT : Kangana Ranaut ते Arjun Kapoor बारावीत नापास झाले होते बॉलिवूड सेलिब्रिटी

Sonnalli Seygall : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget