एक्स्प्लोर

Virat Kohli: किंग कोहलीचा सचिनला मानाचा मुजरा; व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली..

अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील खास पोस्ट शेअर करुन किंग कोहलीचे (Virat Kohli) कौतुक केले आहे.

Virat Kohli: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Semi-Final) यांच्यातील झालेला सेमी फायनलचा सामना भारतीयांसाठी खास ठरला. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. याशिवाय विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात आपले 50 वे शतक झळकावले. तसेच विराटनं  सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम देखील मोडला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विराटचं कौतुक केलं. अशातच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील खास पोस्ट शेअर करुन किंग कोहलीचे कौतुक केले आहे. 

कंगनाची पोस्ट

कंगनानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट हा शतक झळकावल्यानंतर सचिनला अभिवादन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिलं,  "किती अप्रतिम!! कोहलीने भविष्यात त्याचे रेकॉर्ड मोडणाऱ्यानं त्याला कसे अभिवादन करावे, याचे उत्तम उदाहरण दिलं आहे. तो ज्या पृथ्वीवर चालत आहे, त्याला देखील त्यांनी वंदन केलं पाहिजे. तो हे डिजर्व करतो."


Virat Kohli: किंग कोहलीचा सचिनला मानाचा मुजरा; व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली..

विराट कोहली याने 50 वे शतक ठोकताच खास अंदाजानं सचिन तेंडुलकरला अभिवादन केले.सचिन तेंडुलकर उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी मैदानात आला होता. विराट कोहलीने त्याच्याकडे पाहत अभिवादन केले. त्यानंतर त्यानं अनुष्काला फ्लाईंग किस देत आपला आनंद व्यक्त केला. 

कंगनाने विराट कोहलीचे कौतुक  याआधीही देखील केले होते. कंगनाने विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना 'पावर कपल' असं म्हटलं होतं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

कंगनाचे चित्रपट

कंगनाचा तेजस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकारली. कंगनाच्या चंद्रमुखी 2 या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.  कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  

संबंधित बातम्या:

Shubhneet Singh : भर कॉन्सर्टमध्ये 'ती' हुडी दाखवणं पडलं महागात, शुभनीत सिंह पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात, कंगना म्हणाली, "लाज वाटली पाहिजे..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja On Drinking Alcohol: 'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Shakti Kapoor Slams His Fake Death News: सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
Raja Shivaji Box Office Collection Day 7: 'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?
'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Nida Khan and Imtiaz Jaleel: आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
SSC Exam Success: ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा सारखे गुण मिळवत परीक्षेतही 'सेम टू सेम'
ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा परीक्षेतही सारखे गुण मिळवत वेगळाच योगायोग
Siddharth Jadhav On The Great Indian Kapil Show: कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
Nashik TCS Case Nida Khan Arrested: साध्या वेशातील पोलीस, विनाचिन्हांकित गाड्या अन् रात्री छापा; TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानच्या अटकेची इनसाईड स्टोरी
साध्या वेशातील पोलीस, विनाचिन्हांकित गाड्या अन् रात्री छापा; TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानच्या अटकेची इनसाईड स्टोरी
Mumbai Crime Family death Pydhonie: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
Embed widget