एक्स्प्लोर

Emergency Release Date: कंगना रणौतच्या इमर्जन्सीला हिरवा झेंडा, जाणून घ्या कधी होणार सिनेमा रिलीज

Emergency Release Date:अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आलेली आहे.

Emergency Release Date: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' (Emergency) या सिनेमाच्या रिलीज डेटविषयी मागील अनेक दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरु आहेत. कारण या सिनेमाला अद्यापही रिलीज डेट मिळाली नव्हती. तसेच वारंवार त्याच्या प्रदर्शनाचा तारखा देखील बदलण्यात येत होत्या. पण आता अखेरीस ही प्रतीक्षा संपली आहे. कारण या सिनेमाला आता रिलीज डेट मिळाली असून कंगनानेच याविषयी माहिती दिली आहे. 

'क्वीन' फेम अभिनेत्री कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून ही माहिती दिली. सेन्सॉर बोर्डाकडून इमर्जन्सी सिनेमाला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. तसेच हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' होणार रिलीज

कंगना रणौतने तिच्या  एक्स हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याचसोबत कंगनाने लिहिलं की, '17 जानेवारी 2025 - देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची कथा आणि भारताचे नशीब बदलणारा क्षण. यावर आधारित 'इमर्जन्सी' हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'इमर्जन्सी' हा चित्रपट देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात इंदिरा गांधी सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा काळ दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: कंगनाने घेतली आहे.'इमर्जन्सी' चित्रपटात कंगनाशिवाय अनुपम खेर जयप्रकाश नारायण आणि श्रेयस तळपदे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहेत.याशिवाय सतीश कौशिक, मिलिंद सोमण आणि महिला चौधरी देखील 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहेत.

कंगना रणौतचे सिनेमे ठरले फ्लॉप

कंगना राणौत ही तेजस या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 2023 मध्ये रिलीज झाला होता आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर कंगना निवडणुकीत व्यस्त झाली आणि हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून खासदार म्हणून निवडून आली. कंगना राणौत बऱ्याच दिवसांपासून 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजसाठी संघर्ष करत होती. पण आता हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

ही बातमी वाचा : 

Savita Malpekar : तेव्हा अजित दादा म्हणाले, सरकारच्या तिजोरीतच खडखडाट आहे; कलाकारांच्या अल्प पेन्शनच्या मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget