एक्स्प्लोर

Emergency Movie : कंगना रणौतला मोठा झटका, 'इमर्जन्सी'चा शुक्रवारचा मुहूर्तही हुकला, सेन्सॉरच्या कात्रीतून कधी सुटणार चित्रपट?

Emergency Movie Release Date : अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Kangana Ranaut Emergency Movie Release Date : लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचा मुहूर्त हुकला आहे. सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉर बोर्डाला थेट आदेश देता येणार नाहीत, असं स्पष्टीकरण हायकोर्टानं दिलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आल्याने चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही.

कंगना रणौतला मोठा झटका

अभिनेत्री कंगणा रणौतच्या (Kangana Ranaut) इमर्जन्सी चित्रपटाच्या (Emergency Release Date) रिलीज डेट आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी झी एन्टरटेन्मेटनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीएफसीनं सुचवलेल्या कट्सचा विचार करून निर्मात्यांनी त्यांच्याकडे नव्यानं सादरीकरण करण्याचे निर्देश झी एन्टरटेन्मेटला हायकोर्टानं दिला आहे. "पडद्यामागे काहीतरी सुरूय, पण नक्की काय? ते आम्हाला ठाऊक नाही", अशी टिपण्णीही हायकोर्टानं केली आहे.

'इमर्जन्सी'चा शुक्रवारचा मुहूर्तही हुकला

तसेच गणपतीचं कारण न देता यावर 18 सप्टेंबरपर्यंत योग्य तो निर्णय घेण्याचा आदेश  हायकोर्टाकडून सीबीएफसीला देण्यात आला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 19 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

सेन्सॉरच्या कात्रीतून कधी सुटणार चित्रपट?

देशातील आणीबाणीवर आधारित कंगना रणौतच्या बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्याचं दिसत आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉरकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने आता या चित्रपटाचा 6 सप्टेंबरला मुहूर्त हुकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे, त्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजला मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

कंगनाच्या 'इमर्जन्सी'ला मुहूर्त सापडेना

कंगना रणौतचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. पण, आता पुन्हा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली आहे. कंगना रणौतने याआधी लोकसभा निवडणुकीमुळे  (Lok Sabha 2024 Election Campaign) इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. आता सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा चित्रपट 6 सप्टेंबरलाही प्रदर्शित होणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : निक्की अभिजीतमध्ये बिनसलं? अरबाजला म्हणाली, "आता आम्ही एकमेकांच्या विरोधात खेळणार, तुला त्याला जे बोलायचंय ते बोल"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget