एक्स्प्लोर

 Kanagana Ranaut : कंगना रणौतला करायचंय करण जोहरला 'लॉकअप'मध्ये बंद , 'या' स्टार्सचीही सांगितली नावं

अभिनेत्री कंगना रणौतच्या लॉकअपचा ट्रेलर रिलीज नुकताच झाला आहे. कंगना आपल्या लॉकमध्ये दिग्दर्शक करण जोहर याला लॉकअपमध्ये बंद करू इच्छित आहे.

Kanagana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या लॉकमध्ये दिग्दर्शक करण जोहर याला लॉकअपमध्ये बंद करू इच्छित आहे. नुकताच लॉकअपचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'लॉकअप'च्या ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट नुकतात पार पडला. या ईव्हेंटमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्वाला उत्तर देताना कंगनाने करण जोहर याला लॉकअपमध्ये बंद कण्याची इच्छा असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीतून कोणाला लॉक करायची इच्छा आहे? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कंगनाने करणचं नाव घेतलं. करसोबतच तिने अनेक स्टारची नावे घेतली आहेत. 

कंगनाला हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ती म्हणाली, सर्व प्रथम मी माझा बेस्ट फ्रेंड करण जोहरला लॉकअपमध्ये बंद करू इच्छिते. याबरोबरच एकता कपूर, अमिर खानची मी खूप मोठी चाहती आहे, त्यामुळे अमिरला पण लॉकअपमध्ये बंद करायचे आहे. याबरोबरच कंगना सांगते, मी मिस्टर बच्चन यांची देखील चाहती आहे. परंतु, ते स्पर्धकांच्या यादीत नाही तर माझ्या विश लिस्टमध्ये आहेत. कंननाने यावेळी सांगितले की, लॉकअपमध्ये काही राजकीय नेते मंडळींनाही बंद केले पाहिजे. 

कंगणा एकता कपूरच्या बहुप्रतिक्षीत शोमध्ये डेब्यु करणार आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. तुरुंगातील अडचणी या शोच्या ट्रेलरमध्येच समोर येत आहेत. परंतु, हे नियम बनवणारी एकच राणी असणार आहे.

दरम्याल,  या या शोच्या ट्रेलरमधून हे मात्र नक्की स्पष्ट होत आहे की, हा शो खूपच बोल्ड असणार आहे. ट्रेलरमध्ये हॉटनेसची भर पडली आहे. याबरोबरच कंगना या स्टार्सचे काही सिक्रेट्सही समोर आणणार आहे. कारण खेळात टिकायचे असेल तर या स्टार्सना त्यांच्या गुपितांवर पांघरूण घालावे लागेल. 27 फेब्रुवारीपासून या वाईट कारागृहात तुम्हाला अत्याचारी खेळाची चव पाहायला मिळेल. लॉक-अपमध्ये, फिल्मसिटीमध्ये असे वादग्रस्त सेलिब्रिटी दिसणार आहेत, जे मनोरंजनाचा स्पर्श जोडण्याबरोबरच धैर्याच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसतील. हा शो Alt Balaji आणि MIX Player वर पाहायला मिळणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीटABP Majha Headlines :  8 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Shivtare : विजय शिवतारेंनी घेतली शिंदे , फडणवीस, अजित पवारांची भेटShivsena Candidate List Declare : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Embed widget