एक्स्प्लोर

Kalki OTT Release : 'कल्की 2898 एडी' चित्रपट ओटीटी गाजवण्यास सज्ज, या दिवशी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार

Kalki 2898 AD OTT Release Date : 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मुंबई : जगभरात विक्रम रचलेला प्रभासचा 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. दिग्दर्शक नाग अश्विनचा सायन्स-फिक्शन डिस्टोपियन 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी स्टारर चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. 

 'कल्की 2898 एडी' चित्रपट ओटीटी गाजवण्यास सज्ज

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता  'कल्की 2898 एडी'  चित्रपट ओटीटीवर धडकणार आहे. 'कल्की 2898 एडी'च्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कल्कि चित्रपट अनेकांनी थिएटरमध्ये पाहिला, पण अनेकांना हा चित्रपट अद्यापही पाहता आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षक याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. त्याशिवाय, अनेकांना हा चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवली आहे.

या दिवशी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार

'कल्की 2898 एडी' चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. 'कल्की 2898 एडी' ओटीटी (OTT) रिलीजची प्रतीक्षा आता संपणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. 'कल्की 2898 एडी' दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या  'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहिर केली आहे. कल्कि 2898 एडी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 22 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

कथाकथनाच्या सीमा ओलांडणारा चित्रपट

या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. अभिनेता प्रभासनेही याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, 'कल्की 2898 एडी हा कथाकथनाच्या सीमा ओलांडणारा चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपट पाहण्याचा अनुभव जगभरातील प्रेक्षकांसाठी मी प्रोत्साहित करत आहे'. अशी प्रभासने म्हटलं आहे.

कल्कि 2898 एडी चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई

'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी बॉक्स ऑफिसवर इतकी रेकोर्डब्रेक कमाई कोणत्याही चित्रपटाला करता आली नाही.  काही मोजकेच चित्रपट हिट ठरले.  'कल्की 2898 एडी'ने सर्व उणिवा एकत्र भरून काढल्या आहेत. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 20 व्या दिवशी म्हणजे मंगळवारी तिकिटबारीवर 'कल्की'चा जोर दिसून आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'च्या दुसऱ्या भागातून दीपिकाचा पत्ता कट? प्रभासकडून मोठा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget