एक्स्प्लोर

Ulajh Trailer Out : जान्हवी कपूर बनली IFS अधिकारी, 'उलझ' चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर

Janhvi Kapoor Ulajh Trailer Out : जान्हवी कपूरच्या आगामी उलझ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये ती IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Janhvi Kapoor Ulajh Movie : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Actress Janhvi Kapoor) आगामी उलझ (Ulajh Trailer Out) चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उलझ चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशु सरिया (Sudhanshu Saria) यांनी दिग्दर्शित केला आहे. राझी, बधाई हो आणि तलवार यासारख्या दमदार चित्रपटाच्या निर्मात्यांनी उलझ चित्रपट बनवला आहे. उलझ चित्रपट येत्या 2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तेलंग आणि मियांग चांग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

जान्हवी कपूर बनली IFS ऑफिसर

जान्हवी कपूरने उलझ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्याची (Indian Foreign Service) भूमिका बजावताना दिसत आहेत. ट्रेलर शेअर करताना जान्हवीने लिहिलं आहे, 'प्रत्येकाची एक कथा आहे. प्रत्येक कथेत रहस्यं दडलेली असतात. प्रत्येक रहस्य एक सापळा आहे. हा संभ्रम सोडवणं सोपे जाणार नाही. उलझ ट्रेलर आता रिलीज झाला आहे.'

'उलझ' चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर

ट्रेलरची सुरुवात जान्हवी कपूरपासून होते. ट्रेलरमध्ये जान्हवीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. उलझ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी सुहाना भाटिया या देशातील सर्वात तरुण डेप्युटी हाय कमिशनरच्या भूमिकेत दिसत आहे. सुहानावर 'नेपो' किड असल्याचा आरोप होताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात सस्पेन्सने होते. भारतीय गुप्तचर माहिती लीक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. यानंतर जान्हवी कपूरची म्हणजेच सुहाना भाटियाची एन्ट्री होते. सुहानाने सेंट स्टीफन आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून ती देशातील सर्वात तरुण उप उच्चायुक्त बनली आहे.

जान्हवी कपूरची इंस्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram
 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

सस्पेन्स आणि ट्विस्टची रोलरकोस्टर राइड

उलझ चित्रपटात सस्पेन्स आणि ट्विस्टची रोलरकोस्टर राइड पाहायला मिळेल, असं मेकर्सने सांगितलं आहे.. या चित्रपटात सापळे, कारस्थान आणि विश्वासघात यांची चित्तथरारक कहाणी उलगडणार आहे. उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहता आता चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2024 | सोमवार
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
गणपतीपूर्वी मुंबई- गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
गणपतीपूर्वी मुंबई- गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Vaibhav Naik : आमदाराच्या हातात रॉड, साऊथ सिनेस्टाईल सरकारी ऑफिसची तोडफोड; वैभव नाईकांचा संताप, जाणून घ्या कारण
आमदाराच्या हातात रॉड, साऊथ सिनेस्टाईल सरकारी ऑफिसची तोडफोड; वैभव नाईकांचा संताप, जाणून घ्या कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Pune Bank : घोटाळ्याची धास्ती, म्हणून अजितदादांचा पुणे जिल्हा बँकेवरुन राजीनामाAaditya Thackeray Full Speech : शिंदेंची मिमिक्री, शिरसाटांचं घर; आदित्य ठाकरे गरजले-बरसलेBharat Gogavale Raigad : मुख्यमंत्र्यांनी पाहाणी केल्यानंतर मुंबई-गोवा हायवेची समस्या सुटणारABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 26 August 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2024 | सोमवार
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
गणपतीपूर्वी मुंबई- गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
गणपतीपूर्वी मुंबई- गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Vaibhav Naik : आमदाराच्या हातात रॉड, साऊथ सिनेस्टाईल सरकारी ऑफिसची तोडफोड; वैभव नाईकांचा संताप, जाणून घ्या कारण
आमदाराच्या हातात रॉड, साऊथ सिनेस्टाईल सरकारी ऑफिसची तोडफोड; वैभव नाईकांचा संताप, जाणून घ्या कारण
Prakash Ambedkar : 'उद्धव ठाकरेंनी कोणाकडे बोटं करू नये, इतरांवर एक बोट करताना...', प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
'उद्धव ठाकरेंनी कोणाकडे बोटं करू नये, इतरांवर एक बोट करताना...', प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
गोविंदा काळजी घे रे..! दहीहंडी फोडताना दुखापत झाली तर कशी घ्याल काळजी? डॉक्टरांच्या या टिप्स येतील कामी
गोविंदा काळजी घे रे..! दहीहंडी फोडताना दुखापत झाली तर कशी घ्याल काळजी? डॉक्टरांच्या या टिप्स येतील कामी
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : आकारहीन पुतळा घाईगडबडीत उभारला, संभाजीराजेंचं टीकास्त्र; आव्हाड म्हणाले, छत्रपतींचा पुतळा कोसळणं सरकारसाठी अपशकून!
आकारहीन पुतळा घाईगडबडीत उभारला, संभाजीराजेंचं टीकास्त्र; आव्हाड म्हणाले, छत्रपतींचा पुतळा कोसळणं सरकारसाठी अपशकून!
MPSC Exam : गुड न्यूज, कृषी सेवेच्या 258 जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून नवा शासन आदेश जारी
MPSC Exam : गुड न्यूज, कृषी सेवेच्या 258 जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून नवा शासन आदेश जारी
Embed widget