एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

IIFA 2023 Winner List : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर हृतिक रोशन सर्वात्कृष्ट अभिनेता; जाणून घ्या कोणकोण ठरले 'आयफा 2023'च्या पुरस्काराचे मानकरी....

IIFA 2023 : 'आयफा पुरस्कार सोहळा 2023'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बोलबाला पाहायला मिळाला आहे.

IIFA 2023 Winner List : बॉलिवूडकरांसाठी मानाचा असलेला 'आयफा' पुरस्कार (IIFA 2023) सोहळा नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात आलियाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. 'आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' सोहळ्यात (International Indian Film Awards 2023) आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) आणि 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या सिनेमांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. 

'आयफा 2023'मध्ये 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमातील अभिनयासाठी आलियाला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या सिनेमासाठी हृतिक रोशनला (Hrithik Roshan) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. तर सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेते कमल हासन यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 

'IIFA 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या... (IIFA 2023 Winner List)

  • सर्वोत्कृष्ट सिनेमा : दृश्यम 2 (Drishyam 2)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर माधवन (रॉकेट्री : द नंबी इफेक्ट) (R. Madhavan Rocketry: The Nambi Effect)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (Alia Bhatt) (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : हृतिक रोशन (Hrithik Roshan) (विक्रम वेधा Vikram Vedha)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मौनी रॉय (ब्रह्मास्त्र)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जिओ)
  • सर्वोत्कृष्ट कथानक : डार्लिंग्स (परवेज शेख आणि अभिषेक पाठक)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री : खुशाली कुमार (धोखा अराउंड द कॉर्नर)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष : शांतनु माहेश्वरी (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट : वेड
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : श्रेया घोषाल (ब्रह्मास्त्र)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : अरिजीत सिंह (ब्रह्मास्त्र)
  • सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य (ब्रह्मास्त्र - केसरिया)
  • सर्वोत्कष्ट पटकथा : गंगूबाई काठियावाडी
  • सर्वोत्कृष्ट संवाद : गंगूबाई काठियावाडी
  • सर्वोत्कष्ट एडिटिंग : दृश्यम 2
 
View this post on Instagram
 
A post shared by IIFA Awards (@iifa)

'आयफा 2023' पुरस्कार सोहळा हा हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा आहे. नुकताच अबू धाबीतील एका बेटावर हा पुरस्कार सोहळा पार पडला. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि विकी कौशलने (Vicky Kaushal) होस्ट केला होता. बॉलिवूडकरांसोबत सिनेप्रेमींमध्ये 'आयफा 2023' पुरस्कार सोहळ्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. 'आयफा 2023'मधील सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

संबंधित बातम्या

IIFA Awards 2023 : 'आयफा 2023'ला आजपासून सुरुवात; बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत अबुधाबीत पार पडणार पुरस्कार सोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget