एक्स्प्लोर

Sussanne Khan Video : हृतिकच्या एक्स वाईफचं बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक, मुलांसमोर पार्टनरला KISS केल्यामुळे सुजैन खान ट्रोल

Sussanne Khan Birthday Party Video : सुजैन खानच्या बर्थडे पार्टामध्ये एक्स हसबंड ऋतिक रोशनसोबतच त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिनेही हजेरी लावली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Sussanne Khan Birthday Party : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुजैन खान विभक्त झाले आहेत. मात्र, अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अलिकडेच सुजैन खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूड कलाकारांसोबत पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशन यानेही हजेरी लावली होती. यासोबत त्यांची दोन्ही मुलेही पार्टीत हजर होती. हृतिक रोशनसोबत त्याची गर्लफ्रेंड सबा आझाददेखील सुजैनच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचली होती. यावेळी सुजैन आनंदात असल्याचं पाहायला मिळालं. बर्थडे पार्टीतील सुजैनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिकच्या एक्स वाईफचं बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक

सुजैन खानच्या (Sussanne Khan) बर्थडे सेलिब्रेशनमध्ये (Sussanne Khan Birthday Party Video) एक्स हसबंड-वाईफ आपल्या नवीन पार्टनरसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसले. सुजैन खानचा 26 ऑक्टोबरला  49 वा वाढदिवस होता. यासाठी बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुजैनच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिची दोन्ही मुलं, हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद पोहोचली होती. या पार्टीत सुजैन खानचा खास पाहुणा म्हणजेच तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीदेखील उपस्थित होता. बर्थडे पार्टीमध्ये सुजैन आणि अर्सलानने सर्वांसमोर लिपलॉक केलं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिक रोशन आणि दोन्ही मुलांसमोर बॉयफ्रेंडला किस

बर्थडे पार्टीमध्ये सुजैन खानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुजैन खानल बॉयफ्रेंड अर्सलानला किस करताना दिसत आहे. यावेळी हृतिक रोशन तिच्या मागे उभा असल्याचं दिसत आहे, तर दोन्ही मुले तिच्या शेजारी उभे आहेत. 

सुजैन खानने केलं बॉयफ्रेंडला KISS

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुलांसमोर पार्टनरला KISS केल्यामुळे सुजैन खान ट्रोल

वाढदिवसाच्या पार्टीत सुजैन आणि अर्सलान यांच्यातील लिपलॉकचा क्षण अनेकांसाठी अस्वस्थ असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हृतिक रोशनच्या चाहत्यांनी इंटरनेटवर अनेक कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुजैनने हृतिक आणि दोन्ही मुलांसमोर बॉयफ्रेंडला किस केल्याने काहींना खूप राग आला. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Sussanne Khan Video : हृतिकच्या एक्स वाईफचं बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक, मुलांसमोर पार्टनरला KISS केल्यामुळे सुजैन खान ट्रोल

महत्त्वाच्या इतर बातम्या :

शोभितासोबत लग्नाआधी नागा चैतन्यने पुसल्या समंथाच्या आठवणी, डिलीट केला Ex समंथासोबतचा शेवटचा फोटो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!

व्हिडीओ

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
Embed widget