एक्स्प्लोर

Hrithik Roshan, Saba Azad : हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब! ‘त्या’ खास कमेंटने वेधलं साऱ्यांचं लक्ष!

Hrithik Roshan, Saba Azad : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत.

Hrithik Roshan, Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा मागील बऱ्याच काळापासून रंगली आहे. मात्र, आता दोघांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला, असे त्यांच्या चाहत्यांना वाटते आहे. अर्थात याला कारण ठरलंय अभिनेत्री खास कमेंट! आता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने आगामी प्रोजेक्टसोबत अफेअरचा देखील खुलासा केला आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत. आता या दोघांनीही सोशल मीडियावरील या कमेंटद्वारे दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली आहे. सबाने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी प्रोजेक्ट ‘मिनिमम’बद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर हृतिक रोशननेही प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोमाना मौला करणार आहे. सबा व्यतिरिक्त गीतांजली कुलकर्णी आणि नमित दास देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

पाहा पोस्ट :

हा फोटो शेअर करत सबाने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. याशिवाय तिने या पोस्टमध्ये अनेकांना टॅगही केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बेल्जियममध्ये होणार आहे. सबाच्या या पोस्टवर अभिनेता हृतिक रोषण याने कमेंट करत म्हटले की, ‘तुम्ही सगळे धमाल करणार आहात...’. हृतिकच्या या पोस्टवर कमेंट करत सबा म्हणाली, ‘फिंगर क्रॉसड मोन अमोर’. यातील ‘मोन अमोर’ या शब्दांचा अर्थ आहे ‘माय लव्ह’ अर्थात त्यांनी यातून त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे.

फॅमिली फोटोंमध्येही दिसू लागलीये सबा!

काही दिवसांपूर्वी ह्रतिकचा एक फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. 20 फेब्रुवारी रोजी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. राजेश रोशननं हा फॅमिली फोटो शेअर केला होता.

हेही वाचा :

Superhit Bollywood Stars : दीपिका पदुकोण ते शाहरुख खान, ‘या’ कलाकारांना पहिल्याच चित्रपटाने रातोरात बनवले स्टार!

Chhavi Mittal Post : कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पहिल्यांदाच छवी जिममध्ये, फोटो शेअर करत म्हणाली...

Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget