एक्स्प्लोर

मोलकरणीचा पगार थकवून धमकी, अभिनेत्री किम शर्माविरोधात गुन्हा

मोलकरणीचा पगार थकवून तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात अभिनेत्री किम शर्माविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील कोणे एके काळची अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिन्याभराचा पगार थकवून खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप किमच्या मोलकरणीने केला आहे. मुंबईतील खार पोलिस ठाण्यात किम शर्माविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नम्रता सोळंकी किमकडे घरकाम करत होती. मात्र तिचा गेल्या महिन्याभराचा पगार किमने दिला नव्हता. नम्रताने किमकडे पगाराची मागणी केली, तेव्हा तिला पूर्ण दिवसभर थांब आणि पगार घेऊन जा, अशी अट घालण्यात आली. नम्रताने दुसऱ्या दिवशी पुन्हा किमकडे पगार मागितला असता, 'पोलिसांकडे तुझी तक्रार करत तुला खोट्या प्रकरणात अडकवेन' अशा शब्दात किमने धमकावल्याचा दावा मोलकरीण नम्रताने केला आहे. या प्रकरणी नम्रताने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. किम शर्माविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: 2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
Peddi: राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?
राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?
Ibrahim Ali Khan: सैफ अली खानचा मुलगा रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत पिक्चर बघायला गेला; पॅपाराझी दिसताच 'तिला' लपवलं VIDEO
सैफ अली खानचा मुलगा रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत पिक्चर बघायला गेला; पॅपाराझी दिसताच 'तिला' लपवलं VIDEO
Peddi Movie Review: राम चरणचा दमदार अभिनय, पण तीन तासांत सर्व दाखवण्याच्या प्रयत्न फसला; तरी का पाहावा 'पेद्दी'?
Peddi Movie Review: राम चरणचा दमदार अभिनय, पण तीन तासांत सर्व दाखवण्याच्या प्रयत्न फसला; तरी का पाहावा 'पेद्दी'?

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडणार; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडणार; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget