एक्स्प्लोर

Hema Malini: लग्झरी कार सोडून हेमा मालिनी यांनी मुंबई मेट्रो आणि रिक्षामधून केला प्रवास; प्रवासादरम्यानचा अनुभव केला शेअर

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेमा मालिनी (Hema Malini) यानी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना आलेला अनुभव सांगितला. 

Hema Malini Travel In Mumbai Metro:  मुंबईमध्ये (Mumbai) ट्रॅफिकचा सामना अनेकांना करावा लागतो.  अशा परिस्थितीत या ट्रॅफिक जॅमच्या त्रासातून सुटका करण्यासाठी लोक मेट्रोमधून प्रवास करण्याचा पर्याय  निवडतात. मुंबईमधील ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini)  यांनी देखील मेट्रोमधून आणि रिक्षामधून प्रवास केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेमा मालिनी यानी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना आलेला अनुभव सांगितला. 

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी लिहिलं,'मला माझा अनोखा, अद्भुत अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. कारने दहिसरला पोहोचण्यासाठी 2 तासांचा प्रवास केला, त्यामुळे दमछाक झाली! मी ठरवलं की मी मेट्रोमधून प्रवास करणार. OMG! मला खूप आनंद झाला! हा प्रवास जलद झाला. 1/2 तासात मी जुहूला पोहोचले.'

हेमा मालिनी यांनी  सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्या मेट्रोमधील चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मेट्रो प्रवासानंतर डीएन नगर ते जुहू ऑटोने जायचं ठरवलं. माझ्या घरी मी ऑटोने गेले  एकूणच, माझ्यासाठी हा एक अद्भुत, आनंददायी अनुभव होता'

हेमा मालिनी यांनी ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'हा मी ऑटोच्या आतून शूट केलेला व्हिडिओ आहे. मी खूप एन्जोय केलं.'

बागबान, मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटातील हेमा मालिनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शोले चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेमुळे हेमा मालिनी यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hema Malini: मुंबईमध्ये प्रवास करण्याची हेमा मालिनी यांना का वाटते भिती? गर्भवती महिलांबाबत व्यक्त केली चिंता

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Sood Spoke On Jantar Mantar Protest: '...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
'...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
Hema Malini On CJP Protest: 'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींनी CJP च्या आंदोलनाला म्हटलं निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींच्या मते CJP प्रोटेस्ट निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल
कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget