एक्स्प्लोर

Happy Birthday Salman Khan : कधी सिनेमासाठी खालल्या 30-35 चपात्या तर कधी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत; वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई गाठणारा Salman Khan आज आहे कोट्यवधींचा मालक!

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज 57 वा वाढदिवस आहे.

Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदौरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमानने 1988 साली 'बीबी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आज सलमान बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता असला तरी त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावं. 

बॉलिवूडचा 'बजरंगी भाईजान' अर्थात सलमान खान बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता आहे. सर्वाधिक महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सलमानची गणना केली जाते. प्रत्येक भूमिकेला तो योग्य न्याय देत असतो. सलमानने 'बीबी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी त्याला 'मैने प्यार किया' या सिनेमाच्या माध्यमातून खरी लोकप्रियता मिळाली. 

सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अद्याप तो अविवाहित असून अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. काही अभिनेत्रींसोबतची त्याची प्रकरणं विशेष गाजली. सध्या सलमान 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

सलमान सहा वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला इंदौरवरुन मुंबईला घेऊन आले. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. घर चालवण्यासाठी आईला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण सलमानने खूप कष्ट करत आई-वडिलांना चांगले दिवस दाखवले. 

'साजन' सिनेमासाठी खालल्या 30-35 चपात्या

'साजन' हा सिनेमा 1991 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमासाठी भाईजानने खूप मेहनत घेतली होती. वजन वाढवण्यासाठी सलमान 30-35 चपात्या, राजमा आणि भात खात असे. सिनेमातील भूमिका चांगली होण्यासाठी सलमान खूप जेवण करत असे. पण त्याच्या खाण्यावरुन अनेक अफवा
पसरल्या. 

कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक सलमान खान!

सलमान खान 2304 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. एका सिनेमासाठी सलमान 60 कोटी मानधन घेतो. सलमान मुंबईत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तसेच त्याचे पनवेलमध्ये एक फार्म हाऊस आहे. तसेच त्याच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत.

संबंधित बातम्या

Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे... भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Dharashiv Crime: धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सRahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पणCity 60 | सिटी 60 शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 27 December 2024 ABP MajhaSanjay Raut News : गृहमंत्री दुबळे, कमजोर..बीड हत्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Dharashiv Crime: धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Teachers Salary: लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार? शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार  
 मोठी बातमी, नववर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस उशिरानं वेतन मिळणार, नेमकं कारण काय? 
Embed widget