एक्स्प्लोर

Happy birthday Janhvi Kapoor: वयाच्या 26व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण; कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते जान्हवी कपूर

Happy birthday Janhvi Kapoor: 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. आज तिचा 26 वा वाढदिवस आहे.

Happy birthday Janhvi Kapoor: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.  2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत... 

कोट्यवधींची मालकीण 

जान्हवी अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम करते. 2022 मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे. जान्हवी एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेते. तसेच तिचं जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. जान्हवीकडे आलिशान गाड्या देखील आहेत.  

हिट चित्रपटांमध्ये केलं काम

जान्हवीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीचा दोस्ताना-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत 

जान्हवी तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. 'कॉफी विथ करण 7' या कार्यक्रमात करण जौहरने शिखर आणि जान्हवीच्या नात्यासंदर्भात भाष्य केलं होतं. जान्हवी आणि शिखर 2016 मध्ये एकमेकांना डेट करत होते, पण जान्हवीने अभिनयाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आता ते पुन्हा एकत्र आल्याची चर्चा आहे. अभिनेता ईशान खट्टरसोबत देखील जान्हवीचं नाव जोडलं जात होतं. 

जान्हवी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 21.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.  जान्हवी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं 'तोडी मिल फॅन्टसी'

महत्त्वाच्या बातम्या

Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
Jennifer Winget Married: 41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल
41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget