एक्स्प्लोर

Jawan: वॉकी टॉकी आणि बँडेज; गुगलवर 'जवान' सर्च केल्यानंतर दिसतील 'या' खास गोष्टी

Jawan Google Search: शाहरुखच्या जवान चित्रपटाची क्रेझ देशभरात बघायला मिळत आहे. आता गुगलवरही तुम्हाला जवानची क्रेझ बघायला मिळेल.

Jawan Google Search:  बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 75 कोटींचे कलेक्शन करून अनेक विक्रम मोडले आहेत. शाहरुखच्या जवान चित्रपटाची क्रेझ देशभरात बघायला मिळत आहे. आता गुगलवरही (Google) तुम्हाला जवानची क्रेझ बघायला मिळेल.

गुगलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'तयार आहे का? जवानाला शोधलं तरच तो सापडेल'

  • सर्वप्रथम Google वर Jawan सर्च करावे.
  • तुम्हाला स्क्रीनवर वॉकी-टॉकीचा आयकॉन दिसेल. या आयकॉनवर क्लिक करा.
  • तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला शाहरुखचा आवाज ऐकू येईल.
  • दुसरीकडे, तुम्ही या आयकॉनवर क्लिक कराल राहाल, तेव्हा तुम्हाला स्क्रिनवर काही  बँडेज दिसतील.

 शाहरुखनं गुगलचं ट्वीट रिट्वीट करुन लिहिलं, 'गुगलवर आणि थिएटरमध्येही जवानाला शोधा! हे खूप मजेशीर आहे.'

 

सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या चित्रपटानं ओपनिंग-डेला 74.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 53 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटानं 127.50 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला या  चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.

'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी  काम केलं आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि दीपिका पादुकोण यांचा कॅमिओ आहे. जवान चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. जवान चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली.  या चित्रपटामधील अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Jawan: शाहरुखचा 'जवान' सिनेमा पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget