एक्स्प्लोर

Jawan: शाहरुखचा 'जवान' सिनेमा पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी...'

Jawan: नुकतीच एक मराठमोळ्या अभिनेत्यानं जवान या चित्रपटाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेकजणांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नुकतीच एक मराठमोळ्या अभिनेत्यानं जवान या चित्रपटाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या अभिनेत्यानं या पोस्टच्या माध्यमातून जवान चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

अभिनेता क्षितिज दातेनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'जवान बघितला. डीओपी, एडिटर आणि एकूणच technical आर्टिस्ट टीमला डोक्यावर घेऊन वरात काढायाला हवी. इनसेन, जस्ट इनसेन, बाकी मौज' क्षितिज दातेच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Jawan: शाहरुखचा 'जवान' सिनेमा पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्यानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी...

क्षितिजनं 'लोकमान्य' (Lokmanya) या मालिकेत लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली. त्यानं धर्मवीर, मुळशी पॅटर्न यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येतो. धर्मवीर या चित्रपटात त्यानं एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली.  क्षितीश दाते हा सोशल मीडियावर त्याच्या प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. त्याला इन्स्टाग्रामवर 35.2K फॉलोवर्स आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Kshitish Date (@kshitish.date__making.believe)

जवान चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील डायलॉग्स, गाणी आणि चित्रपटामधील अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सध्या सोशल मीडियावर थिएटरबाहेरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये शाहरुखचे चाहते जल्लोष करताना दिसत आहेत.  या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचं अनेकजण कौतुक करत आहेत.

'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी  काम केलं आहे. जवान चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. जवान चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Jawan Review: 'शाहरुख हा सिनेमाचा देव'; 'जवान'चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक, शेअर केली खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget