एक्स्प्लोर

Karan Johar : खुशखबर! करण जोहरचा 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन ओटीटीवर येणार

Karan Johar : करण जोहरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Karan Johar : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'(Koffee with Karan) या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. आता हा कार्यक्रम प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात. 

करण जोहरने आधी ट्वीट करत लिहिले होते,'हॅलो, कॉफी विथ करण हा शो मझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होता.मला वाटतं की आम्ही  पॉप संस्कृतीमध्ये प्रभाव पाडला. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की कॉफी विथ करण हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षरकांच्या भेटीस येणार नाही.'त्यानंतर पुन्हा आता करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे,"कॉफी विथ करण हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार प्रदर्शित 

'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन ओटीटीवर येणार असल्याचे करण जोहरने ट्वीट करत चाहत्यांना सांगितले आहे. हा कार्यक्रम डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान (Aamir Khan) , शाहरूख खान (Shah Rukh Khan) , अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सलमान खान (Salman Khan) यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Koffee with Karan: 'हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की..' ; करण जोहरचा मोठा निर्णय, पोस्ट चर्चेत

Trending : बालकलाकार Kailia Posey चा कार अपघातात मृत्यू; आईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Embed widget