एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Godfather Advance Booking : चिरंजीवी-भाईजानच्या 'गॉडफादर'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली कोट्यवधींची कमाई; बॉक्स ऑफिस गाजवणार

Godfather : दसऱ्याच्या मुहूर्तावर 'गॉडफादर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Godfather Advance Booking : दसऱ्याच्या मुहूर्तावर आज 'गॉडफादर' (Godfather) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाने रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून 'गॉडफादर' हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अॅडव्हांस बुकिंगमध्ये या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शोची क्रेझ भाईजान आणि चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. 

दाक्षिणात्य सिनेप्रेक्षकांमध्ये गॉडफादरची क्रेझ 

'गॉडफादर' या सिनेमाची दाक्षिणात्य सिनेप्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ओपनिंग डे चे या सिनेमाने 1.10 लाख तिकीट विकले आहेत. तर दाक्षिणात्य सिने-रसिकांनी अॅडव्हांस बुकिंगमध्ये  2.46 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. तर 'गॉडफादर'च्या हिंदी वर्जनचे रिलीजआधीच 10 लाख तिकीट विकले गेले आहेत. त्यामुळे रिलीजआधीच या सिनेमाने पाच कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'गॉडफादर'च्या माध्यमातून भाईजान करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण

'गॉडफादर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सलमान आणि चिरंजीवीसह या सिनेमात नयनतारा, सत्यदेव कांचन आणि जय प्रकाश हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. 

संबंधित बातम्या

Godfather Teaser Out : चिरंजीवीच्या 'गॉडफादर'चा टीझर आऊट; स्टंट करताना दिसला भाईजान

Liger : ‘लायगर’ अन् ‘टायगर’ एकाच मंचावर! विजय देवरकोंडाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमानसह दिग्गज कलाकार सहभागी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Embed widget