एक्स्प्लोर

Box Office Collection: ‘फुकरे 3’ ची बॉक्स ऑफिसवर जादू; ‘चंद्रमुखी 2’ आणि 'द वॅक्सिन वॉर'ला मागे टाकत केली एवढी कमाई, जाणून घ्या कलेक्शन

Box Office Collection: जाणून घ्या फुकरे 3 (Fukrey 3), द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) आणि चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन....

Box Office Collection: 28 सप्टेंबर रोजी तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. फुकरे 3 (Fukrey 3), द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) आणि चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) हे तीन चित्रपट  एकाच दिवशी रिलीज झाले. या तीनही चित्रपटांमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी काम केलं आहे. पण फुकरे 3 या चित्रपटानं द वॅक्सिन वॉर आणि चंद्रमुखी 2  या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली आहे. जाणून घेऊयात या तीन चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन....

'फुकरे 3' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Fukrey 3  Box Office Collection)

Saknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'फुकरे 3' चित्रपटानं रविवारी (1 सप्टेंबर) म्हणजेच रिलीज झाल्यानंतर चौथ्या दिवशी 15.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं चार दिवसात 43.55 कोटींची एकूण कमाई केली आहे. फुकरे 3 या चित्रपटामधील कलाकारांचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या चित्रपटात रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मनजोत सिंह या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

'द वॅक्सिन वॉर' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (The Vaccine War Box Office Collection

SACNILC च्या  रिपोर्टनुसार,  द वॅक्सिन वॉर या चित्रपटानं  रविवारी (1 सप्टेंबर) 2.50 लाख रुपये एवढी कमाई केली आहे. या चित्रपटानं चार दिवसात 6  कोटी एवढी कमाई केली आहे. द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्रिहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

'चंद्रमुखी 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Chandramukhi 2 Box Office Collection) 


'चंद्रमुखी 2'  या चित्रपटात कंगना रनौतनं प्रमुख भूमिका साकारली आहे. Saknilk च्या रिपोर्टनुसार, 'चंद्रमुखी 2' चित्रपटानं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच चार दिवसात चित्रपटाचे कलेक्शन 23.90 कोटी रुपये झाले आहे. 'चंद्रमुखी 2'  या चित्रपटाचे दिग्दर्शन धुरा पी वासू यांनी केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

इतर महत्वाच्या बातम्या: 

Box Office Collection: 'फुकरे 3' नं केली बंपर कमाई ; 'चंद्रमुखी 2' आणि 'द वॅक्सिन वॉर' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget