एक्स्प्लोर

अजय देवगणच्या नावावर 200 कोटींचा गंडा

उत्तर प्रदेशमधील अलाहबादमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या नावावर अनेकांना 200 कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मिस जम्मू किताबाने गौरवण्या आलेल्या भोजपुरी अभिनेत्री अनारा गुप्ताचंही नाव समोर येत आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील अलाहबादमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या नावावर अनेकांना 200 कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मिस जम्मू किताबाने गौरवण्या आलेल्या भोजपुरी अभिनेत्री अनारा गुप्ताचंही नाव समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री अनारा गुप्ता आणि तिच्या अलाहबादमधील एका सहकाऱ्याने बोगस फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरु करुन, अजय देवगणच्या सिनेमासाठी अनेकांकडून पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पीडित व्यक्तींनी अनारा गुप्ता आणि बोगस सिनेदिग्दर्शक ओमप्रकाश यादव यांच्यासह एकूण पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरु आहे. दरम्यान, अनारा गुप्ताचं नाव यापूर्वी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. अनाराला 2001 मध्ये मिस जम्मू किताबाने गौरवण्यात आल्यानंतर, तिचं नाव एका सेक्स सिडीप्रकणात आलं होतं. या प्रकरणी अनारा, तिची आई आणि तीन भावांना अटकही झाली होती. पण सिडीची हैदराबादमधील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर सिडीतील मुलगी अनारा नसल्याचं समोर आलं. पण चंदीगडमधील अशाच एका प्रकरणात याउलट सत्य समोर आलं होतं. अनारा गुप्ता ही एक भोजपुरी अभिनेत्री असून दक्षिण भारतातीलही काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 2001 मध्ये मिस जम्मू किताबाने गौरवल्यानंतर, 2004 मध्ये एका सेक्स सिडीमुळे तिचं नाव सर्वात पहिला चर्चेत आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget