एक्स्प्लोर

Leo OTT Release Date Announced: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Leo OTT Release Date Announced: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....

12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.

Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."

Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

20:37 PM (IST)  •  20 Nov 2023

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव; अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन दिली माहिती

Madhuri Dixit: माधुरीला तिच्या अभिनयासाठी एका खास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. याबाबत अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे. Read More
19:36 PM (IST)  •  20 Nov 2023

Leo OTT Release Date Announced: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Leo OTT Release Date Announced: लियो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची अनेक जण वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण थलापती विजयचा लियो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. Read More
18:51 PM (IST)  •  20 Nov 2023

VIDEO: वायर,काचा आणि पिझ्झानंतर आता माशी; उर्फीच्या अतरंगी ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा

Uorfi Javed:  नुकताच उर्फीनं तिच्या खास लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
16:19 PM (IST)  •  20 Nov 2023

Animal Trailer: प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज

Animal Trailer: 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या ट्रेलरची रणबीरचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? हे जाणून घेऊयात... Read More
15:20 PM (IST)  •  20 Nov 2023

December Release Movies: वर्षाचा शेवट होणार मनोरंजनात्मक! एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' मराठी चित्रपट

December Release Movies: डिसेंबर महिन्यामध्ये काही मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल... Read More
Load More
Tags :
Bollywood
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पणCity 60 | सिटी 60 शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 27 December 2024 ABP MajhaSanjay Raut News : गृहमंत्री दुबळे, कमजोर..बीड हत्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावलंSandeep Kshirsagar On Beed Sarpanch Death : हत्येचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराड का सरेंडर होत नाही? धनंजय मुंडेंमुळे..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Teachers Salary: लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार? शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार  
 मोठी बातमी, नववर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस उशिरानं वेतन मिळणार, नेमकं कारण काय? 
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Embed widget