November OTT Web Series : नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; 'या' वेबसीरिज होणार रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Oct 2023 02:51 PM
Telly Masala : भरत जाधव यांचं 'सही' आयुष्य ते गौरव मोरेचा नवा सिनेमा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
November OTT Web Series : नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; 'या' वेबसीरिज होणार रिलीज
OTT Web Series : नोव्हेंबर महिन्यात अनेक वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. Read More
Gadar 3 : सनी देओलचा 'गदर 3' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; तारा सिंह पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा
Gadar 3 : सनी देओलचा 'गदर 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sundari : 'सुंदरी' सांभाळणार देशसेवा अन् आईपणाची जबाबदारी; मालिकेच्या नव्या पर्वाला सुरुवात
Sundari : 'सुंदरी' या मालिकेच्या नव्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. Read More
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये पार पडलं पहिलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे. Read More
Maleesa Mooney Passes Away : 'या' मॉडेलचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह; गरोदर असल्याची माहिती समोर
Maleesa Mooney : लोकप्रिय मॉडेल मलीसा मूनीचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत मृतदेह आढळला आहे. Read More
Gaurav More : पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचा 'सलमान सोसायटी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचा 'सलमान सोसायटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Matthew Perry : 'Friends' फेम अभिनेता मॅथ्यू पेरी गेला होता नशेच्या आहारी; नशामुक्तीसाठी खर्च केले तब्बल 74 कोटी
Mattew Perry : 'फ्रेंड्स' फेम अभिनेते मॅथ्यू पेरी यांनी नशामुक्तीसाठी 74 कोटी रुपये खर्च केले आहेत. Read More
Rinku Rajguru : 'सैराट' फेम रिंकू राजगुरू कधीच लग्न करणार नाही? आर्चीच्या 'त्या' उत्तराची सोशल मीडियावर रंगली चर्चा
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू कधीच लग्न करणार नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. Read More
Kastoori : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'ची रिलीज डेट ढकलली पुढे; नेमकं प्रकरण काय?
Kastoori Movie : 'कस्तुरी' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. Read More
Matthew Perry Passed Away : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह
Matthew Perry : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह राहत्या घरी जकुजीमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.