एक्स्प्लोर

Vidya Balan: सौंदर्य अन् अभिनयाची भुरळ घालणाऱ्या विद्या बालनला मल्याळम चित्रपटानंतर मिळाला 'पनौती' टॅग, विद्या म्हणाली, 'आयुष्यातला खडतर टप्पा'

पनौती लेबल लावल्यानं नंतर अनेकांनी मला चित्रपटात घेण्यास नकार दिला. काहींनी सिनेमांमधून मला काढूनही टाकलं असा खुलासा विद्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

विद्या बालन सध्या भूलभुलैय्या 3 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कार्तिक आर्यन आणि माधूरी दिक्षीतही तिच्यासोबत आहेत.  २००७ च्या भुलभूलैय्या चित्रपटात मंजूलिका म्हणून विद्याने सोडलेली छाप आजही लोकांच्या मनात आहे. अलिकडेच तिने मनोरंजनविश्वातील तिच्या खडतर प्रवासाविषयी आणि तिला मिळालेल्या नकारांवर खुलासा केलाय. एका मल्याळम चित्रपटानंतर विद्याला ही मुलगी 'पनौती' असल्याचं लेबल लावलं होतं. पण त्याच पनौती मुलीनं उसळी घेत बॉलिवूडला आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ घातली यात शंका नाही.

काय म्हणाली विद्या?

विद्याने एक मल्याळम चित्रपटाचं शुटिंग सुरु केले होते. पण ते शुटिंग मध्येच थांबवावे लागले. त्यामुळे या चित्रपटातील लोकांनी विद्याला ही मुलगी पनौती आहे. जेव्हापासून ती या चित्रपटाशी जोडली गेली आहे तेव्हापासून समस्या सुरु झाल्या आहेत. आता तर ही फिल्म बंद पडली आहे. असं त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हणलं होतं. पनौती लेबल लावल्यानं नंतर अनेकांनी मला चित्रपटात घेण्यास नकार दिला. काहींनी सिनेमांमधून मला काढूनही टाकलं असा खुलासा विद्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा

पनौती असा ठपका ठेवल्यानं विद्याला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आलं. अनेक सिनेमांमध्ये कास्ट केलं गेलं नाही. हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचं ती सांगते. दरम्यान, ती सध्या भुलभूलैय्या या चित्रपटातून मंजुलिका म्हणून प्रेक्षकांना भुरळ पाडताना दिसतेय. 

'भूल भुलैया 3' सिनेमाविषयी...

2007 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या भूल भुलैया सिनेमाच्या तिसऱ्या भागामध्ये विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या दोन मंजुलिकाच्या भूमिकेत दिसत आहेत. अनीस बज्मीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात कार्तिकशिवाय तृप्ती डिमरी आणि राजपाल यादव-संजय मिश्रासारखे कलाकारही आहेत. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी चांगली कामगिरी करेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget