एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ekta Kapoor: "...म्हणून मी अडल्ट चित्रपट बनवणार"; अडल्ट चित्रपट बनवणं बंद कर म्हणणाऱ्या नेटकऱ्याला एकता कपूरनं दिला रिप्लाय

Ekta Kapoor: एका नेटकऱ्यानं "अडल्ट चित्रपट बनवणं बंद कर!"  असा सल्ला एकता कपूरला दिला आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटला एकता कपूरनं रिप्लाय दिला आहे.

Ekta Kapoor: मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध निर्मिती एकता कपूरचा (Ektaa Kapoor) थँक्यू फॉर कमिंग (Thank You For Coming) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामुळे एकता सध्या चर्चेत आहे. थँक्यू फॉर कमिंग  या चित्रपटाचं काही लोकांनी कौतुक केलं तर काही लोकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. थँक्यू फॉर कमिंग  या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं A  सर्टिफिकेट दिलं आहे. आता ट्विटरवर एका नेटकऱ्यानं "अडल्ट चित्रपट बनवणं बंद कर!", असा सल्ला एकता कपूरला दिला आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटला एकता कपूरनं रिप्लाय दिला आहे.

"अडल्ट चित्रपट बनवणं बंद कर!" असा सल्ला एका नेटकऱ्यानं एकता कपूरला ट्विटरवर दिला आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटला एकतानं रिप्लाय दिला, "नाही, मी अडल्ट आहे, म्हणून मी अडल्ट चित्रपट बनवणार" एकताच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

"आप और करण जोहरने पुरे इंडिया को बिगाड़ा, आप दोनों की वजह से इंडिया में ज्यादा डिवोर्स होने लगे है" असं ट्वीट देखील एका नेटकऱ्यानं केलं. या ट्वीटला एकतानं रिप्लाय दिला, "Hmmmmmmm"

शोभा कपूर, अनिल कपूर; एकता कपूर; रिया कपूर यांनी थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, शिबानी बेदी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  थँक यू फॉर कमिंग या चित्रपटानं ओपनिंग-डेला जवळपास 1.06  कोटींची कमाई केली आहे. करण बुलानी यांनी थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

जाणून घ्या एकता कपूरबद्दल

एकताने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. एकताने 1994मध्ये वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सुरुवात केली. 1995मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली एकताची पहिली मालिका 'पडोसन' तयार झाली.

इतर महत्वाच्या बातम्या:

Thank You For Coming : भूमी पेडणेकरचा 'थँक्यू फॉर कमिंग' कसा आहे? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget