एक्स्प्लोर

Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीची लता दीदींना श्रद्धांजली, 'कॉपी- पेस्ट' केल्याचा नेटकऱ्यांचा आरोप

Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीने लता मंगेशकरांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

Divyanka Tripathi : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. दरम्यान अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi) लता मंगेशकरांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

लता दीदींचा फोटो शेअर करत दिव्यांका त्रिपाठीने लिहिले आहे,"लता दीदी कलेच्या इतिहासात तुमचे योगदान अतुलनीय आहे. तुमची गाणी शतकानुशतके अमर राहतील. आज एका युगाचा अस्त झाला आहे. लता दीदी तुमच्या आत्म्याला शांती लाभो".

या पोस्टवर एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की,"तुम्ही या ओळी कुठून कॉपी केल्या आहेत?"यावर दिव्यांका त्रिपाठीनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. दिव्यांकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे,"माझ्या नकळत तुम्ही माझ्या लिखाणाचे कौतुक केल्याबद्दल आभार. तुमच्या तिरस्कारातचं माझं कौतुक आहे".

संबंधित बातम्या

Sonu Sood To Host Rodies : सोनू सूद दक्षिण आफ्रिकेतील 'रोडीज' करणार होस्ट, रणविजयने 18 वर्षांनंतर सोडला शो

Lata Mangeshkar : न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो

Aggabai Sasubai : मराठीतील 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेचा होणार 'कन्नड' भाषेत रिमेक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Tamil Fame Actress Julie On Thalpathy Vijay TVK: 'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?
Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
Embed widget