एक्स्प्लोर

Swapnil Mayekar Death:  दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन; चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी घेतला जगाचा निरोप

स्वप्निल मयेकर (Swapnil Mayekar) यांनी वयाच्या  46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

Swapnil Mayekar Death:  लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) यांचे निधन झाले आहे.  गेले काही महिने ते आजारी होते. त्यांचा मराठी पाऊल पडते पुढे (Marathi Paul Padate Pudhe) हा चित्रपट उद्या (5 मे) प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच स्वप्नील मयेकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.  मराठी पाऊल पडते पुढे  हा स्वप्नील मयेकर यांचा  स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होते. स्वप्नील मयेकर यांनी वयाच्या  46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

स्वप्नील मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. स्वप्निल यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांच्या निधनानं अता मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

स्वप्नील मयेकर यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट 5 मे रोजी म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाच्या रिलीज आधीच स्वप्नील मयेकर यांचे निधन झाल्यानं या चित्रपटाच्या टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी  या कलाकारांनी मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच काम केलं आहे. स्वप्नील मयेकर यांनी त्यांच्या  मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Mayekar (@smayekar.77)

'मराठी पाऊल पडते पुढे' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'मराठी पाऊल पडते पुढे' हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. अॅक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "मराठी पाऊल पडते पुढे" सिनेमाचे कथानकमराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे यावर बेतलेले असल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सिनेमातील "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणं चिराग पाटीलवर चित्रित झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manobala Passes Away: साऊथ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन; वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget