एक्स्प्लोर

Dia Mirza च्या लग्नाला उपस्थित राहणार पती Vaibhav Rekhiची मुलगी

'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी दिया मिर्झा आज विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, दियाचं हे दुसरं लग्न आहे.

मुंबई : दिया मिर्झा आज बिझनेसमन वैभव रेखी यांच्यासोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, दिया मिर्झा प्रमाणेच वैभव रेखी यांचंही दुसरं लग्न आहे. काही वर्षांपूर्वी वैभव रेखी यांनी आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला होता. 39 वर्षांच्या अभिनेत्री दिया मिर्झानेही लग्नाच्या 5 वर्षांनी, म्हणजेच 2019 मध्ये पती साहिल संगा यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, दिया आणि वैभव यांचा विवाहसोहळा वैभव रेखी यांच्या घरी नाहीतर दिया मिर्झाच्या वांद्रे येथील घर असलेल्या इमारत 'बेलएयर' (Belair)च्या परिसरात असलेल्या एका छोट्या गार्डनमध्ये होणार आहे. लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सकाळपासूनच येथे पाहुण्या मंडळींनी हजेरी लावली आहे. लग्न संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे.

या लग्नासाठी वैभव रेखी यांच्या लहान मुलगी हजर राहणार आहे. एक व्यावसायिक असणाऱ्या वैभव रेखी यांचं लग्न योगा इंस्ट्रक्टर सुनयना रेखी यांच्याशी झालं होतं. या दोघांना एक मुलगीही आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, दिया मिर्झा आपले होणारे पती वैभव रेखी यांच्यासोबत गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वांद्रे येथील घरात लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

दरम्यान, दिया मिर्झाच्या लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. 'एबीपी न्यूज हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात पार पडणार आहे. दिया मिर्झाने आपल्या लग्नसमारंभांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दियाने आपल्या हातावरील मेहंदीचा एक फोटो शेअर केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं

व्हिडीओ

Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Mumbai Crime News : सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकावरुन जय पवार-पार्थ पवारांमध्ये मतभिन्नता, नेमकं काय
Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकावरुन जय पवार-पार्थ पवारांमध्ये मतभिन्नता, नेमकं काय घडलं?
Embed widget