एक्स्प्लोर

Dharmendra: धर्मेंद्र झाले सुफी संत; 'ताज रॉयल ब्लड' सीरिजमधील लूकचा फोटो केला शेअर

अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT)  रिलीज होणार आहे. या सीरिजचं नाव 'ताज रॉयल ब्लड' (Taj Royal Blood) असं आहे.

Dharmendra Taj Royal Blood Series: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. धर्मेंद हे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. आता त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT)  रिलीज होणार आहे. या सीरिजचं नाव 'ताज रॉयल ब्लड' (Taj Royal Blood) असं आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांच्या या सीरिजमधील लूकचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

धर्मेंद्र यांनी बुधवारी (14 फेब्रुवारी) सोशल मीडियावर त्यांचा 'ताज रॉयल ब्लड' या सीरिजमधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मित्रांनो, मी शेख सलीम चिश्ती या सुफी संतांची भूमिका साकारणार आहे. ही छोटी पण महत्वाची भूमिका आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.'

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'ताज रॉयल ब्लड'

धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या 'ताज रॉयल ब्लड' (Taj Royal Blood) या वेब सीरिजमध्ये अभिनेते नसिरुद्दीन शाह हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. आशिम गुलाटी, अदिती राव हैदरी, राहुल बोस हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात अकबर ही भूमिका साकारणार आहे. 'ताज रॉयल ब्लड' ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  

धर्मेंद्र यांचे चित्रपट

मेरा गाव मेरा देश, प्रतिज्ञा, शोले, धरम-वीर शालीमार, लाइफ इन अ मेट्रो  यांसारख्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. धर्मेंद्र यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबतच शबाना आझमी, रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जया बच्चन हे कलाकार काम करणार आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Shehzada Title Track Releases: 'मैं जो आ गया...'; कार्तिक आणि क्रितीच्या 'शहजादा'मधील गाणं रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget