एक्स्प्लोर
पैसे काढण्यासाठी अभिनेता अनिल कपूर ATMच्या रांगेत!
मुंबई: नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक आणि एटीएमच्या बाहेर अजूनही रांगा पाहायला मिळत आहे. आता सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सेलिब्रिटीही एटीएमच्या रांगेत पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर देखील काल एटीएममधून पैसे काढण्यासाठी चक्क रांगेत उभा होता. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या त्याचा महिला चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढला.
त्याचा हा फोटो महिला चाहत्यांनी ट्विटरवर अपलोडही केला. त्यावेळी अनिल कपूरनं हाच फोटो रिट्वीटही केला. अनिलनं ट्विटरवर लिहलं की, 'एटीएमच्या रांगेत सेल्फी घेत आहे. नोटबंदीमुळे तुमच्या लोकांची भेट घेण्याची संधी मिळाली.'
अनिल कपूर लवकरच 'मुबारका' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून या सिनेमात अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि आथिया शेट्टी असणार आहेत.Taking selfies in an ATM line: check ✅ Thanks to #DeMonetisation, I get to meet you lovely people @apoorva_m1! https://t.co/MrJFWt1A39
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 1, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement