एक्स्प्लोर
बिग बींच्या नातीचा प्रायव्हेट डान्स शो व्हिडिओ व्हायरल
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात, नव्या नवेली नंदा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसलं, तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. रणबीर कपूरच्या 'दिल्ली वाली गर्लफ्रेण्ड' गाण्यावर नव्याने धरलेल्या ठेक्यामुळे नव्यानवेली पुन्हा लाईमलाईटमध्ये आली आहे.
नव्यानवेलीच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. केस मोकळे सोडलेली नव्या काळ्या रंगाच्या टॉपमध्ये बेधडक नाचताना दिसते. त्यावेळी 'नव्याज् प्रायव्हेट शो इन मसाज रुम' असं कोणीतरी बोलताना व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नव्याने नुकतंच तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. अवघ्या विशीतली नव्याचा एन्जॉयमेंट फंडा अनेकवेळा सोशल मीडियावर दिसतो. आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदासोबत तिची मालदीव टूरही काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय होती.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement