एक्स्प्लोर

Vaishnavi Dhanraj: सीआयडी फेम अभिनेत्रीने कुटुंबावर केले गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर करून दाखवल्या शरीरावरील जखमा, नेमकं प्रकरण काय?

Vaishnavi Dhanraj: वैष्णवीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून वैष्णवीनं तिच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.

Vaishnavi Dhanraj: अभिनेत्री वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वैष्णवी धनराजनं अनेक हिट टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी आणि तेरे इश्क में घायाल यांसारख्या मालिकांमध्ये तिनं महत्वाची भूमिका साकारली आहे. वैष्णवीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून वैष्णवीनं तिच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.

वैष्णवीनं केले गंभीर आरोप

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये  वैष्णवीने तिच्या चाहत्यांना सांगताना दिसत आहे की,  'हाय, मी वैष्णवी धनराज आहे. मला आत्ता खरोखर मदतीची गरज आहे. मी काशिमीरा पोलीस ठाण्यात आहे, माझ्या कुटुंबियांनी मला शिवीगाळ आणि मारहाण केली.  मला मीडिया, न्यूज चॅनेलमधील सर्वांची मदत हवी आहे. कृपया या आणि मला मदत करा'.वैष्णवीच्या या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. त्याच्या ओठावर जखम होती आणि उजव्या हाताच्या मनगटावर जखम दिसत आहे.

आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैष्णवीनं सांगितलं की, "माझा भाऊ, वहिनी आणि माझी आई गेल्या दहा वर्षांपासून मला त्रास देत आहेत. त्यांनी मला मारहाण करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे सातत्याने घडत आले आहे. त्यांना माझे आयुष्य नियंत्रित करायचे आहे, मी कुठे जात आहे, मी कोणाशी बोलत आहे, ते त्यांना जाणून घ्यायचे आहे. मला टॉर्चर कारण्याचे कारण मेरी रोड येथील प्रॉपर्टी आहे. ती त्यांना माझ्याकडून हिसकावून घ्यायची आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Saas Bahu Aur Saazish (@sbsabpnews)

वैष्णवी आणि नितीनचा झाला घटस्फोट

वैष्णवी शारीरिक हिंसाचाराला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. वैष्णवीने 2016 मध्ये  नितीन शेरावतसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत  वैष्णवीने सांगितले होता की, कौटुंबिक हिंसाचाराच्या वारंवार घटनांनंतर तिने नितीनला घटस्फोट दिला.  

वैष्णवीनं या मालिकांमध्ये केलं काम

 वैष्णवीनं अनेक शोमध्ये काम केलं आहे. सीआयडी, बेहद, बेपन्ना, तेरे इश्क में घायाल, नवरंगी रे आणि आपकी नजरों  या मालिका आणि शोमुळे वैष्णवीला विशेष लोकप्रियता मिळाली.

संबंधित बातम्या

Dinesh Phadnis Profile : आमिर खानच्या सरफरोशमध्ये स्क्रीन शेअर, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'गाजवला, CID मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर, कोण होते दिनेश फडणीस?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget