एक्स्प्लोर

Budget 2023: अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष; मनोरंजन विश्वाकडून नाराजी व्यक्त

यंदाच्या बजेटमध्ये (Budget 2023) मनोरंजनसृष्टी संदर्भात काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती पण मनोरंजनक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Budget 2023: अर्थमंत्री  निर्मला सीतारमण  (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून विविध घोषणा करण्यात आली. पण मनोरंजनसृष्टी (Entertainment Sector) संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरंजनसृष्टीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या बजेटमध्ये मनोरंजनसृष्टी संदर्भात काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती पण यंदा मनोरंजनक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे की दरवर्षी बजेटमध्ये मनोरंजनक्षेत्राकडे दुर्लक्ष केलं जातं. बजेटमध्ये ज्याप्रकारे इतर इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं पण आमच्या इंडस्ट्रीबद्दल काहीच बोललं गेलं नाही'  

'आजपर्यंत कोणत्याही सरकारने मनोरंजन क्षेत्राला गांभीर्याने घेतले नाही'

मनोरंजन उद्योगाला अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षित आहेत? याबद्दल अशोक पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांचे मत व्यक्त केले होते. 'आजपर्यंत कोणत्याही सरकारने मनोरंजन क्षेत्राला गांभीर्याने घेतले नाही आणि या क्षेत्राला इतर उद्योगांसारखे महत्त्व दिले जात नाही.', असं ते म्हणाले होते. 

ओटीटी सब्सस्क्रिप्शन, मनोरंजन कर, नव्या स्क्रिन्स आणि फिल्म टुरिझम, चित्रपटांचे तिकीटांचे दर याबाबत बजेटमध्ये घोषणा करण्यात येऊ शकतो, असा अंदाज अनेक जण लावत होते. पण मनोरंजनक्षेत्रातबाबत यंदाच्या बजेटमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षी यंदाच्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

काय स्वस्त ? काय महाग ?

सोने आणि प्लॅटिनमचे बार, तयार रबर, विशेष सिगारेटी, नाफ्था, चांदी या वस्तू महाग होणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. तसेच कृत्रिम दागिण्यांवरील सीमाशुल्क, इलेक्ट्रिक व इतर वाहनांचे सीमाशुल्क वाढवण्यात आले आहे. सायकली, खेळणी, इलेक्ट्रिक चिमणी, तयार रबर, सिगारेट आणि तंबाखु उत्पादनेही महाग होणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात आयातीत वस्तू, शेतकी अवजार, टेक्सटाईल, बायोगॅस, इलेक्ट्रिक वाहनांच्या लिथेनियम बॅटरी तयार करणारी यंत्रे. मोबाईल फोन, टिव्ही, इथनॉल, कच्चे ग्लिसरिन स्वस्त होणार आहे. कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या शिंपल्यांवरचं निर्यात शुल्क तसचं हिऱ्यांच्या शिंपल्यावरील आयात शुल्क, तांब्याच्या भंगारावरील सीमाशुल्क कमी करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा: 

Budget 2023: 'जलवा है हमारा यहा', 'औकात के बाहर'; बजेटनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget