एक्स्प्लोर

बॉम्बे बेगम'समोरच्या अडचणी वाढल्या सीरिज थांबवण्याची बालहक्क आयोगाची मागणी

बॉम्बे बेगम ही अलंकृता श्रीवास्तव यांची सीरीज असून पाच महिलांची मुंबईत राहण्यासाठीची धडपड, त्यांचा संघर्ष यात मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. या सीरीजमध्ये पूजा भट्ट, आध्या आनंद, अमृता सुभाष आदींच्या भूमिका आहेत.

मुंबई : गेल्या महिला दिनाचं निमित्त साधून नेटफ्लिक्सवर आलेल्या बॉम्बे बेगम या वेबसीरीजसमोरच्या आडचणीत वाढ झाली आहे. या सीरीजमध्ये असभ्य कंटेंट दाखवल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या सीरीजच्या निर्मात्यांना नोटिस बजावली आहे. या नोटिसीचं 24 तासांत उत्तरही मागितलं आहे. त्याचं उचित उत्तर जर आलं नाही तर आपल्याला कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशाराही आयोगाने दिला आहे. 

बॉम्बे बेगम ही अलंकृता श्रीवास्तव यांची सीरीज असून पाच महिलांची मुंबईत राहण्यासाठीची धडपड, त्यांचा संघर्ष यात मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. या सीरीजमध्ये पूजा भट्ट, आध्या आनंद, अमृता सुभाष आदींच्या भूमिका आहेत. एनसीपीसीआर अर्थात नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन फॉर चाईल्ड राइट्स यांनी या सीरीजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटवर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडीयावर काहींनी या सीरीजमध्ये चित्रित झालेल्या बाबी दाखवल्यानंतर कमिशनने हे पाऊल उचललं आहे. या सीरीजमध्ये अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थाचं सेवन करताना दाखवलं आहे. शिवाय, या मुलांसोबत दाखवल्या गेलेल्या गोष्टी अयोग्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या बद्दल याचिका दाखल झाल्यानंतर कमिशनने यात लक्ष घातलं आहे. नेटफ्लिक्स ला या कमिशनने 24 तासांची मुदत दिली आहे. या वेळेत नेटफ्लिक्सकडून योग्य उत्तर आलं नाही तर आपल्याला कायेदशीर कारवाई करावी लागेल असं यात नमूद करण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच केंद्राने ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटवर नियमावली घालून दिली आहे. तर यापूर्वी तांडव या वेबसीरीजवरूनही बराच वादंग माजला होता. त्यावरून तांडवच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना माफी मागावी लागली आहे. ही गोष्ट ताजी असतानाच आता बॉम्बे बेगममध्ये दाखवल्या गेलेल्या चित्रिकरणावरून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. एसीपीसीआरने पाठवलेल्या नोटिशीनुसार, भारतात अल्पवयीन मुलांचं कोणंतही आक्षेपार्ह चित्रण अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. अशाने मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत असल्याचंही म्हटलं आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने पाठवलेल्या या नोटिशीवर अद्याप नेटफ्लिक्सकडून अधिकृत भाष्य झालेलं नाही. तर या वेबसीरीजच्या निर्मात्यांकडूनही अद्याप मौनच बाळगलं गेलं आहे. येत्या 24 तासांत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget