एक्स्प्लोर

Bollywood Actress : चित्रपटातील एका दृश्यासाठी 'ही' अभिनेत्री झालेली प्रेग्नंट! चक्क कॅमेऱ्यासमोरच दिलेला मुलीला जन्म

Bollywood Actress : सिनेमांत काम करणारे कलाकार आपल्या कामांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे अनेकदा चर्चेत असतात. सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) या सुपरस्टार्ससोबत काम करणारी एक अभिनेत्रीने चित्रपटातील एका दृश्यासाठी प्रेग्नंट झाली होती.

Bollywood Actress : सिनेसृष्टीतील अनेक कलाकार (Bollywood) आपल्या कामांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे वर्षानुवर्षे चर्चेत असतात. या काँट्रोवर्सीमध्ये सलमान खान (Salman Khan) आमिर खान (Aamir Khan) यांच्यासारख्या बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री श्वेता मेननचा (Shweta Menon) समावेश आहे. श्वेता मेनन एक लोकप्रिय मॉडेल आहे. श्वेताने 1997 मध्ये 'पृथ्वी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इश्क, बंधन, शिकारी, अशोका, हां मैने भी प्यार किया, अबके बरस, मकबूल, हंगामा, ओमकारा, रन आणि शिखरसारख्या सिनेमांत श्वेताने काम केलं आहे. तिने बॉलिवूडसह मल्याळम भाषेतील अनेक सिनेमांत काम केलं आहे. साऊथमध्येही ती चांगलीच सक्रीय होती. चित्रपटातील एका दृश्यासाठी श्वेता प्रेग्नंट झाली होती. चक्क कॅमेऱ्यासमोर तिने मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात अडकली.

चित्रपटातील एका दृश्यासाठी प्रेग्नंट झालेली श्वेता

श्वेता मेनन 2013 मध्ये आलेल्या 'कालीमन्नू' या चित्रपटातील एका दृश्यासाठी प्रेग्नंट झाली होती. 'कालीमन्नू' हा चित्रपट एका प्रेग्नंट महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान श्वेता खरोखर प्रेग्नंट होती. चित्रपटातील एका दृश्यासाठी श्वेता प्रेग्नंट असल्याचे म्हटले जाते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात श्वेताने मुलीला जन्म दिला होता. श्वेताच्या डिलीव्हरीचा 45 मिनिटांचा सीन दिग्दर्शकांनी शूट केला होता.  डिलीव्हरीआधी ऑपरेशन थिएटरमध्ये तीन कॅमेरे लागलेले होते. 

'कालीमन्नू' हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध करण्यात आला. चित्रपटातील एका दृश्यासाठी डिलीव्हरीचा सीन दाखवणं हे अनैतिक असल्याचं म्हटलं गेलं होतं. श्वेताच्या मुलीचं नाव सबाइना आहे. मुंबईत राहणाऱ्या त्रिचूर निवासी श्रीवाल्सन मेननसोबत श्वेता लग्नबंधनात अडकली होती. 

कोण आहे श्वेता मेनन? (Who is Shweta Menon)

श्वेता मेननचा जन्म 23 एप्रिल 1974 मध्ये चंडीगढमध्ये झाला आहे. मल्याळम सिनेमांच्या माध्यमातून श्वेताने आपल्या करिअरची सुरुवात केली. तर सुनील शेट्टीच्या 'पृथ्वी' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत 30 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांत तिने काम केलं आहे. श्वेताचं पहिलं लग्न बॉबी भोसलेसोबत झालं होतं. पण 2007 मध्ये त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर श्वेता श्रीवाल्सन मेननसोबत लग्नबंधनात अडकली. 

श्वेताने बिग बींना केलेलं प्रपोज (Shweta Menon Proposed Amitabh Bachchan)

श्वेताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना प्रपोज केलं होतं. बिग बींना प्रपोज केलं तेव्हा श्वेता फक्त 10 वर्षांची होती. बिग बींना श्वेता म्हणाली होती,"मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे". सर्वांसमोर बिग बींना प्रपोज केल्यामुळे श्वेताच्या वडिलांना राग आला होता. 

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बैठकांच्या व्यस्त सत्रानंतर देवेंद्र फडणवीस आज 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहणार; विशेष स्क्रिनिंगला हजेरी लावणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Embed widget