एक्स्प्लोर

Bhool Bhuaiya 2 : ‘भूल भुलैया 2’ ची चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात, तब्बू आणि कार्तिक आर्यनच्या सेल्फी होतोय व्हायरल

Bhool Bhulaiya 2 : ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरवात झाली असून अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री तब्बू (Kartik Aaryan and Tabbu) आणि कियारा अडवाणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यातच थांबवण्यात आलं होतं. मात्र आता या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईमध्ये पुन्हा सुरु करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घेतलेला एक फोटो कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात तब्बू आणि कियारा अडवाणी देखील असणार आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कार्तिक आर्यन आणि तब्बू हे दोघेही कूल लूक मध्ये  दिसत आहे. शिवाय कॅप्शन मध्ये 'बिगीन अगेन भुल भुलैया 2' असे लिहीत एक घोस्टचा इमोजी तिथे टाकला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

'भूल भुलैया'  या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा पुढचा भाग 'भुल भुलैया 2' च्या रुपात पहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यन सोबत तब्बू आणि कियारा अडवाणी या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक व तब्बूच्या इंस्टाग्राम वरील या  फोटोला शेअर करताच जवळजवळ साडे नऊ लाखाहून जास्त लाइक्स व कमेंट्स मिळाले आहेत. तसेच बऱ्याच कलाकारांनी व त्यांच्या चाहत्या वर्गाने त्यांचे कौतुक केले आहे. शिवाय हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रीलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटासाठी सर्वचजण खूप उत्सुक आहेत.

'धमाका' सिनेमातही दिसून येणार 'कार्तिक आर्यन'
करण जोहर निर्मित 'दोस्ताना 2' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार होता. मात्र काही वादामुळे या चित्रपटात काम करणार नसल्याचे समोर आले आहे. तरीही कार्तिकच्या हातात 'धमाका' हा चित्रपट आहे.  यातून तो लवकरच डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'फ्रेडी' या चित्रपटातून कार्तिक आर्यन सोबत अलाया एफ 
काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री आलया एफचा केक कापताना चा फोटो शेअर केला होता. त्या फोटोतील कॅप्शन मध्ये  कार्तिकने 'वेलकम फ्रॉम फ्रेडी' असे लिहिले होते. कार्तिक आर्यन ने या या चित्रपटाचेही चित्रीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने, बैठकीत काय घडलं?Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget