एक्स्प्लोर

Bollywood Films inspired by books:देवदास असो की परिणीता.. बॉलिवूडचे एकेकाळचे धमाकेदार चित्रपट घेतलेत 'या' फेमस पुस्तकांमधून

कोणते आहेत हे चित्रपट आणि पुस्तकं? ज्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली..

Bollywood Films Inspired by books: बॉलिवूडनगरी ही अनेक धमाकेदार चित्रपटांची मांदियाळी. शाहरुख ऐश्वर्याचा देवदास असो किंवा विद्या सैफचा परिणीती असो बॉलिवूडच्या बॉक्सऑफीसवर धमाका करणारे कितीतरी  चित्रपट फेमस पुस्तकांमधून घेण्यात आले आहेत. कोणते आहेत हे चित्रपट आणि पुस्तकं?

देवदास घेतलाय या पुस्तकातून..

शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या क्लासिक कलाकृतींपैकी एक असणारा  देवदास हा सिनेमा २००२ मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलिज झाला आणि या सिनेमानं बॉलिवूडच्या इतिहासात नवा इतिहास रचला. शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या प्रसिद्ध कादंबरीतील ही पात्र या कलाकारांनी जिवंत केली आणि पारो आणि देवदासची शोकांतिका मोठ्या पडद्यावर चितारली. 

चेतन भगतच्या या पुस्तकातून घेतलाय थ्री इडियट्स

बॉलिवूडमधले काही चित्रपट जे कधीही पाहिले तरी कंटाळवाणे होत नाहीत, अशा चित्रपटांपैकीच एक असणारा थ्री इडियट्स हा सिनेमा. अमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या आनंदी आणि हृदयस्पर्शी मैत्रीची ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात कायमची ठसली. 2oo9 मध्ये आलेल्या या चित्रपटाची कथा चेतन भगतच्या 5 point someone  या पुस्तकातून मोठ्या पडद्यावर आली आहे.

परिणीता 

ललिता आणि शेखर यांची बंगाली प्रेमकहाणी आणि नंतर झालेल्या गैरसमजांवर आधारलेली परिणीता फिल्म ही शरदचंद्र चटोपाध्यायांच्या क्लासिक पुस्तकावरून घेण्यात आलेली कथा आहे.  सैफ अली खान, विद्या बालन आणि संजय दत्त यांच्या मनावर कोरल्या गेलेल्या भूमिकांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. या चित्रपटातील गाणीही अत्यंत आवडीनं ऐकली गेली.

शेक्सपिअरच्या ऑथेलोवर आधारित हा सिनेमा आठवतोय?

शेक्सपिअरच्या ऑथेल्लो या पुस्तकावरून प्रेरित झालेला अजय देवगण करीना कपूर यांचा ओंकारा चित्रपटही पुस्तकावरून घेण्यात आला आहे. ईर्षा, प्रेम, विश्वासघाताच्या थीमवर आधारित असून २००६ साली हा सिनेमा रिलिज झाला होता. 

आलिया विकी कौशलचा राझी सिनेमा या पुस्तकावर

आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असणारा राझी चित्रपट बॉलिवूडचा एक गाजलेला चित्रपट आहे.भारत पाकिस्तानच्या कुरघोड्यांमध्ये पाकिस्तानात लग्न करून गेलेली भारतीय गुप्तहेर सेहमत अनेकांच्या लक्षात राहिलेली. २०१८ साली प्रदर्शित झालेला राझी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यातील गाणीही प्रेक्षकांनी उचलून धरली.  भारतीय गुप्तहेराच्या सत्यकथेवर असणाऱ्या कॉलिंग सेहमत या हरिंदर सिक्का यांच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Embed widget