एक्स्प्लोर

'... कारण मी दीपिकासारखी नव्हते'; अभिनेत्री फातिमा सना शेखचा धक्कादायक खुलासा

दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने इंडस्ट्रीची नवी बाजू सर्वांसमोर मांडली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख बरीच चर्चेत येऊ लागली आहे. कारण सातत्याने ती अनेक गोष्टींचा खुलासा करत आहे. आता तिने इंडस्ट्रीची नवी बाजू मांडली आहे. फातिमाने पहिल्यांदाच इंडस्ट्रीत असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य केलं आहे.

फातिमाने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मी इंडस्ट्रीत आले तेव्हा मला पहिल्यांदा मी हिरोईन मटेरिअल नाही, असं सांगण्यात आलं. कारण मी दीपिकासारखी किंवा ऐश्वर्या रायसारखी दिसत नाही. त्यामुळे मला सिनेमे येणारच नाहीत, असं ठामपणे सांगण्यात आलं होतं. त्यावेळी इंडस्ट्रीतून बाहेरच जावं की, काय असंही मला वाटून गेलं. पण मी त्यातून मार्ग काढला. काहीही करून सिनेमा क्षेत्रात यायचं मी ठरवलं होतंच. पण चांगल्या संधीची वाट मी पाहात होते. दंगल या चित्रपटाने मला ती संधी दिली.' असं फातिमा सांगते.

View this post on Instagram
 

:) #throwback @tejasnerurkarr @trushala_nayak @candies_collection

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवू़डमध्ये वेगळ्या विषयांवरचे सिनेमे बनू लागले आहेत. ज्यात केवळ हिरोईन मटेरिअल असलेल्या अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या भूमिकांसाठी महिलांचा विचार होतो आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात कोणीही अभिनेत्री अभिनयाच्या जोरावर इथे करिअर करु शकते असंही फातिमा सांगते.

आमीर खानने शोधलेली नायिका म्हणून फातिमाकडे पाहिलं जातं. दंगलमध्ये तिने केलेल्या अभिनयाचं खूपच कौतुक झालं होतं. सुपर मॉडेल नसूनही सिनेमे मिळू शकतात. हा आत्मविश्वास आमीरने आपल्याला दिला, असंही फातिमा सांगते. परवाच एका मुलाखतीत बोलताना फातिमाने नवी गोष्ट सांगून सगळ्यांना धक्का दिला होता. मी अवघ्या तीन वर्षांची असताना माझं शोषण झालं होतं, असा गौप्यस्फोट तिने केला. अलिकडे महिला खूपच असुरक्षित बनल्या आहेत. लैंगिक शोषणाने आपली मूळं खूप खोलवर रुजवली आहेत. त्याचा आता सामना करण्याची वेळ आली आहे, असं ती म्हणते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget