एक्स्प्लोर

Manoj Tiwari: मनोज तिवारींच्या घरी गूड न्यूज; तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ केला शेअर

नुकताच मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी पत्नी सुरभी (Surbhi Tiwari) यांच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Manoj Tiwari: भोजपूरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, गायक आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत. नुकताच मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभी  (Surbhi Tiwari) यांच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन सुरभी आणि मनोज यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'काही वेळा आनंद हा आपण शब्दांमध्ये मांडू शकत नाही. फक्त आपण फक्त तो अनुभवू शकतो.' या व्हिडीओला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी मनोज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सुरभी या रेड कलरचा ट्रेडिशनल आऊटफिट आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manoj Tiwari (@manojtiwari.mp)

मनोज तिवारी यांनी दोनवेळा संसार थाटला. त्यांचे पहिले लग्न हे राणी यांच्यासोबत 1999 मध्ये झाले. लग्नानंतर 13 वर्षांनी मनोज आणि राणी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मनोज आणि राणी यांना जिया नावाची मुलगी आहे. जिया ही तिच्या आईसोबत मुंबईमध्ये राहते. मनोज यांनी 2020 मध्ये सुरभी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सुरभी आणि मनोज यांना एक मुलगी आहे. आता सुरभी आणि मनोज यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मनोज तिवारी यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

अभिनेते खासदार मनोज तिवारींना कन्यारत्न, मुलीच्या जन्मानंतर म्हणाले 'जय जगदंब'

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget