एक्स्प्लोर

शब्दाच्या जादुगाराचा जन्मदिवस, गुलजार यांची टॉप 10 गाणी

एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणीही ज्या वकुबाने लिहितात, ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतो.

मुंबई : गुलजार म्हणजे शब्दांचे जादूगार... गुलजार म्हणजे साहित्यविश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न.. शब्दात खेळणाऱ्या या अवलियाबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडावेत. 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस चित्रपटातलं 'पानी पानी रे' ऐकताना डोळ्यात पाणी येतं. एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणीही ज्या वकुबाने लिहितात, ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतो. 'आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' ही 'कजरा रे...' मधली ओळ असो, वा 'ओमकारा'मधलं 'बिडी जलायले' आजच्या पिढीला कनेक्ट करणारे शब्द ही गुलजारसाहेबांची ताकद. आज गुलजार यांचा 83 वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने गुलजार यांच्या टॉप 10 गाण्यांची झलक 1. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू (मासूम)
2. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है  (इजाजत)
3. दिल ढुँढता है फिर वही फुरसत के रात दिन (मौसम)
4. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही (आंधी)
5. वोह शाम कुछ अजीब थी (खामोशी)
6. आपकी आँखों में कुछ महके हुए से (घर)
7. ओ मांझी रे अपना किनारा (खुशबू)
8. एक अकेला इस शहर मे (घरोंदा)
9. धागे तोड लाऊ चांदनी से नूर के / बोल ना हल्के हल्के (झूम बराबर झूम)
10. नमक इष्क का (ओमकारा)

महत्त्वाच्या बातम्या

Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Alka Kubal Daughter Engagement: अल्का कुबल यांच्या घरात लगीनघाई; धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार, अभिनेत्रीची मुलगी करते काय? PHOTOs
अल्का कुबल यांच्या घरात लगीनघाई; धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार, अभिनेत्रीची मुलगी करते काय? PHOTOs
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
Embed widget