एक्स्प्लोर

Badshah: "बादशाह"नं जिंकली मनं! भर कार्यक्रमात 15 वर्षीय चाहतीला दिले 1.5 लाखांचे शूज, पाहा व्हिडीओ

Badshah: बादशाहचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की, तो त्याच्या चाहतीला शूज देत आहे.

Badshah: प्रसिद्ध रॅपर  बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाह हा विविध कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या YouTube फॅनफेस्टमध्ये देखील बादशाहनं परफॉर्म केलं. या दरम्यान बादशाह त्याच्या 15  वर्षांच्या चाहतीला 1.5 लाखांचे शूज गिफ्ट म्हणून दिले. बादशाहचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की, तो त्याच्या चाहतीला शूज देत आहे.

बादशाहने मोनिका बोहरा या 15 वर्षीय मुलीला  व्हर्जिल अबलोहनं डिझाइन केलेले लुई व्हिटॉन ट्रेनर 2 शूज गिफ्ट म्हणून दिले, ज्याची किंमत जवळपास 1.50 लाख  आहे.  मोनिका बोहरानं तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन बादशाहचे आभार मानले आहेत. मोनिकाच्या वाढदिवसानिमित्त बादशाहने हे खास गिफ्ट तिला दिले.

मोनिका बोहरानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बादशाह  हा कॉन्सर्टमध्ये त्याचे शूज काढतो आणि प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या मोनिकाला गिफ्ट म्हणून देतो. मोनिकानं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं मोनिकाच्या पोस्टला कमेंट केली, "तू लकी आहेस"

View this post on Instagram
 
A post shared by Monika Bohra (@monika_bohra_art)

बादशाहने सोशल मीडियावर मोनिकाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "प्यार कमाया है"

Badshah:

बादशाहचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी गाण्यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. डीजे वाले बाबू, लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  

काही दिवसांपूर्वी बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या नात्याबाबात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. 

View this post on Instagram
 
A post shared by BADSHAH (@badboyshah)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Rapper Badshah Video:  लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवरुन पडला बादशाह? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण; रॅपर म्हणाला, 'माझे हात पाय...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
Laxman Hake: हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Latur लातूरच्या शासकीय विश्रामगृहात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड
Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय
Chhagan Bhujbal Manoj Jarange | मनोज जरांगेंना काहीच कळत नाही,भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल
Sahyadri Farms Income Tax शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्याद्री फार्म कंपनीनं भरला 54 कोटींचा आयकर
Solapur Farmer : शेतकऱ्यांना सरकारकडून 31 हजार 628 कोटींचं पॅकेज, सोलापुरातील नुकसानग्रस्त नाराज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
Laxman Hake: हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
Marathwada Flood compensation: हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले,  पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!
हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले, पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!
गिरीश महाजनांचा मोठेपणा, मंत्रि‍पदाचे 1 वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा; जाणून घ्या रक्कम किती?
गिरीश महाजनांचा मोठेपणा, मंत्रि‍पदाचे 1 वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा; जाणून घ्या रक्कम किती?
Gautami Patil: गौतमी पाटीलचा इंदापुरातला शो बंद पडणार; गनिमी कावा सेवा संघटनेचा इशारा
Gautami Patil: गौतमी पाटीलचा इंदापुरातला शो बंद पडणार; गनिमी कावा सेवा संघटनेचा इशारा
Marathwada Flood Relief मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर
मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर
Embed widget