एक्स्प्लोर

Babli Bouncer Trailer : 'बबली बाउंसर'चा ट्रेलर रिलीज; तमन्ना भाटियाची दमदार भूमिका

Babli Bouncer : तमन्ना भाटियाच्या आगामी 'बबली बाउंसर' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Tamannaah Bhatia Babli Bouncer Trailer : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. तमन्ना भाटिया सध्या तिच्या आगामी 'बबली बाउंसर' (Babli Bouncer) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमाचा ट्रेलरदेखील रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये तमन्नाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

लेडी बाउंसरच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

'बबली बाउंसर' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलरच्या सुरुवातीलाच सौरभ शुक्लाचा (Saurabh Shukla) आवाज ऐकायला मिळत आहे. सौरभ 'फतेहपुर' नावाच्या एका गावाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. 'फतेहपुर' या गावाला बाउंसर्सचं गाव असं म्हटलं जातं. 'बबली बाउंसर' हा सिनेमादेखील बाउंसरच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात तमन्ना भाटिया लेडी बाउंसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'बबली बाउंसर' या सिनेमात तमन्ना भाटिया लेडी बाउंसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तमन्ना भाटियाचा एक दमदार लुक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'बबली बाउंसर' या सिनेमात सौरभ शुक्ला तमन्ना भाटियाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमात साहिल वैद (Sahil vaid) आणि अभिषेक बजाजदेखील (Abhishek Bajaj) महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. 

'बबली बाउंसर' कधी होणार रिलीज? 

'बबली बाउंसर' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून डिज्नी प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 23 सप्टेंबरला प्रेक्षकांना सिनेमा पाहायला मिळणार आहे. महिला बाउंसरवर आधारित 'बबली बाउंसर' हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर; लूकनं वेधलं लक्ष

Kartik Aaryan, Aashiqui 3: कार्तिक आर्यनला लागली मोठी लॉटरी! ‘आशिकी 3’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
Jennifer Winget Married: 41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल
41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget