एक्स्प्लोर

Jennifer Winget Married: 41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल

Jennifer Winget Second Marriage: जेनिफर विंगेटने नुकतंच दुसरं लग्न केलं. तिने तिच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

Jennifer Winget Second Marriage News: अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटच्या (Jennifer Winget) आयुष्यात नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. तिनं नुकतंच लग्न केलं आहे. अभिनेत्रीने युकेमध्ये सिंगापूरचे उद्योगपती विल्यम इश्माएलशी   यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांचा विवाहसोहळा अगदी खासगी पद्धतीने पार पडला.  माहितीनुसार, त्यांच्या लग्नात कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. या जोडप्याने त्यांच्या खासगी लग्नातील झलक सोशल मीडियात शेअर केली आहे. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

जेनिफर आणि विलियमने आपल्या लग्नातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  शनिवारी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटोस शेअर केले आहेत.  अभिनेत्रीने फोटोंचा व्हिडीओ तयार केला आहे.  या फोटोंमध्ये  नवविवाहित जोडपे  चर्चमधून हातात हात घालून बाहेर पडताना दिसत आहे.  तर, मित्र परिवार  त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहेत.  तिनं पोस्टला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे, 'जस्ट मॅरिड' असं म्हणत तिनं आपल्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली आहे.  तिनं पोस्टवर 'अखेरीस आपले तारे जुळून आले...' , असंही म्हटलं आहे.  सध्या जेनिफरची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

जेनिफर विंगेटनं दुसरं लग्न गुपचूप उरकलं (Jennifer Winget Second Marriage with William Ishmael)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

जेनिफरने या खास सोहळ्यात विदआऊट स्ट्रॅप व्हाईट वेडिंग गाऊन परिधान केला होता.  तर, विल्यमने क्रिम रंगाच्या वेस्टकोटसह नेव्ही ब्लू सूट परिधान केला होता.  या क्लासिक लूकमध्ये विलियम खूप सुंदर दिसत होता. त्यांच्या लग्नातील अनेक रोमँटिक फोटोस सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  एका फोटोमध्ये हे रोमँटिक कपल एकमेकांना किस करत असल्याचं दिसत आहे. जेनिफरने तिचा पुष्पगुच्छ हातात धरला होता. तर, विल्यमने तिला आपल्या मिठीत घेतले होते.  

फोटोंसोबत या जोडप्याने सोहळ्यातील खास क्षणांचा एक व्हिडीओ पोस्ट केला.  या व्हिडीओतून खासगी समारंभाची झलक पाहायला मिळत आहे. दरम्यान,  लग्नाची घोषणा न करता जेनिफरने थेट लग्नाचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. तिची पोस्ट व्हायरल होताच तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे चर्चा केली नसली तरी,  त्यांच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दलची चर्चा जून 2026 पासून सुरु होती,  अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Spruha Joshi Poem: 'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget