एक्स्प्लोर

Baazigar 2 : 31 वर्षानंतर येणार 'किंग' खानच्या चित्रपटाचा सीक्वेल, बाजीगर 2 वर निर्मात्याकडून शिक्कामोर्तब

Baazigar Sequel Confirmed : शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटाचा दुसरा पार्ट येणार आहे. निर्मात्याने यावर शिक्कामोर्तब केला आहे.

Baazigar 2 : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा आणखी एका हिट चित्रपटाचा रिमेक येणार आहे. या चित्रपटाचा 31 वर्षानंतर रिमेक बनणार आहे. शाहरुख खानच्या बाजीगर या हिट चित्रपटाचा रिमेक बनणार आहे. 1993 मध्ये आलेला बाजीगर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. हा चित्रपट रिलीज झाल्याच्या 31 वर्षांनंतर निर्माते या चित्रपटाचा रिमेक आणणार आहेत. बाजीगर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची  सध्या चर्चा सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे.

31 वर्षानंतर येणार 'किंग' खानच्या चित्रपटाचा सीक्वेल

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी स्टारर बाजीगर चित्रपटाचा सीक्वेल बनवण्याच्या विचारात निर्माते आहेत. चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीगर चित्रपटाच्या सीक्वेलबाबत सध्या शाहरुख खानसोबत चर्चा सुरु आहे. सध्या या प्रोजेक्टबाबत सुरुवातीच्या टप्प्यातील चर्चा सुरु आहे. दरम्यान, बाजीगर चित्रपटाचा सीक्वेल बनल्यास त्यामध्ये मुख्य भूमिकेत शाहरुख खानचं हवा, अशी रतन जैन यांची भूमिका असल्याचं समोर आलं आहे.

बाजीगर 2 वर निर्मात्याकडून शिक्कामोर्तब

बाजीगर 2 चित्रपटासाठी निर्माता उत्सुक आहे. या चित्रपटासाठी सशक्त कथा आणि काहीतरी नवीन असणं अपेक्षित आहे, तेव्हाच बाजीगर चित्रपटाचा सिक्वेल बनवता येईल, असं रतन जैन यांनी म्हटलं आहे. रतन जैन यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं की, "आमच्याकडे एक मजेदार कल्पना आहे, पण ती पुढे नेण्यासाठी आम्हाला मजबूत स्क्रिप्ट आणि नवीन दिशा हवी आहे." कोणताही सिक्वेल बनवण्यासाठी केवळ चित्रपटाचं नाव पुरेसं नाही, असंही रतन जैन यांनी म्हटलं आहे. बाजीगर या पहिल्या चित्रपटाला जे प्रेम, यश आणि प्रेक्षकांची पसंती मिळाली, ती चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सार्थ ठरायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काजोल आणि शाहरुखची जोडी

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीगर चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवीन छाप सोडली. या चित्रपटात शाहरुख खानने अँटी हिरोची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. बाजीगर चित्रपट रिलीज होऊन आता 31 वर्षे झाली आहेत. या चित्रपटामुळे शाहरुख खानला अष्टपैलू अभिनेता म्हणून नावारुपाला आला. आजही लोक हा चित्रपट 1993 प्रमाणेच उत्सुकतेने पाहतात. या चित्रपटातील काजोल आणि शाहरुखच्या जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget