एक्स्प्लोर

Baaghi 3 Trailer : टायगर श्रॉफच्या जबरदस्त अॅक्शनसह 'बागी 3' चा ट्रेलर रिलीज

टायगर श्रॉफ स्टारर आगामी चित्रपट 'बागी 3' चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला असून चित्रपटात श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडेही दिसून येणार आहेत.

Baaghi 3 Trailer : टायगर श्रॉफ स्टारर आगामी चित्रपट 'बागी 3' चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात टायगर पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त अॅक्शनने चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी नव्या अंदाजात येत आहे. ट्रेलर पाहून या गोष्टीचा अंदाज आपण सहज लावू शकतो की, टायगर या चित्रपटात अॅक्शनची नवी मेजवाणी चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे. फक्त अॅक्शनच नाही तर यावेळी टायगर देशात नाहीतर विदेशात लढताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा सीरियामधील दहशतवादामध्ये फसलेल्या रितेश देशमुखला त्यातून बाहेर काढण्याबाबत आहे.

चित्रपटात टायगर पुन्हा एकदा रॉनीच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनीचा एक भाऊ आहे, विक्रम. हा एक पोलीस आहे. परंतु, त्याला आपल्या ऑफिशिअल कामामुळे सीरियाला जावं लागतं. परंतु, यादरम्यान तेथे असलेल्या दहशतवादाला तो बळी पडतो. सीरियामध्ये फसलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी रॉनीदेखील तेथे जातो.

चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडेही दिसून येत आहे. चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, रॉनीची गर्लफ्रेंड सियाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच अंकिता लोखंडे विक्रमची गर्लफ्रेंड रूचीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात टाइगर श्रॉफ पुन्हा एकदा आपली बॉडी आणि दमदार अॅक्शन सादर करताना चाहत्यांना दिसणार आहे.

पाहा चित्रपटाचा दमदार ट्रेलर :

दरम्यान, आगामी चित्रपट बागी फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. याआधी या चित्रपटाचे दोन भाग रिलीज करण्यात आले आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान यांनी केलं आहे. तर निर्मिती साजिद नाडियाडवाला आहे. चित्रपट 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये टायगर आणि श्रद्धा यांच्या व्यतिरिक्त रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हेदेखील चित्रपटात दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

हरभजन सिंहचा बॉलिवूड डेब्यू; 'फ्रेंडशिप' चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

आमिरच्या एका शब्दावर खिलाडी अक्षयने बदलली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट

बहुप्रतिक्षीत 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; बॉलिवूडचे महानायक दिसणार मुख्य भूमिकेत

हिना खानच्या डेब्यू चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांसाठी ड्रामा, रोमांस आणि सस्पेंसची मेजवानी

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
Embed widget