एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ram Mandir Inauguration : अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित ते आलिया भट्ट; राम मंदिराच्या उद्घाटनाला अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी, बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला (Ram Lalla) अवघे काही तास शिल्लक आहेत. देशभरातील रामभक्तांनी ज्या क्षणाची एवढी वर्षे वाट पाहिली तो अखेर आता जवळ आला आहे. प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. 

अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी (Bollywood Celebrity in Ayodhya Ram Mandir Inauguration) 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास, मोहनलाल, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, धनुष, शंकर महादेवन, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, दिपिका चिखलिया, हेमा मालिनी, ज्युनियर एन्टीआर, मोहनलाल, मनोज मुंतशीर, एसएस राजामौली, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, सरोद वादक अमजद अली हे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विविध क्षेत्रातील 2500 मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतील. अनेक सेलिब्रिटींचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आज बॉलिवूडमध्ये लॉकडाऊन!

आज (22 जानेवारी 2024) अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉएने (FWICE) दिलेल्या माहितीनुसार, आज कोणत्याही बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग होणार नाही. एकंदरीतच बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन असेल. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी असणार आहे. 

प्राण प्रतिष्ठा मुहूर्त (Ram Mandir Pran Pratishtha 2024 Muhurat)

अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.

अयोध्यानगरीत 'हे' सेलिब्रिटी दाखल (Celebrity Present at Ayodhya Ram Mandir Inauguration)

1. कंगना रणौत
2. अमिताभ बच्चन
3. चिरंजीवी
4. रोहित शेट्टी
5. आयुष्मान खुराना
6. जॅकी श्रॉफ
7. अनुपम खेर
8. माधुरी दीक्षित
9. कतरिना कैफ
10. माधुरी दीक्षित
11. श्रीराम नेने
12. रणबीर कपूर
13. आलिया भट्ट
14. सचिन तेडुंलकर
15. राजकुमार हिरानी
16. विकी कौशल
17. राम चरण
18. रजनीकांत
19. शंकर महादेवन
20. हेमा मालिनी
21. दिपिका चिखलिया
22. पवन कल्याण
23. सोनू निगम
24. अनुराधा पौडवाल

संबंधित बातम्या

Ram Mandir Pran Pratishtha: आजि सोनियाचा दिनु! अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची विधीवत प्रतिष्ठापना; कसा पार पडेल सोहळा? पाहा संपूर्ण वेळापत्रक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget