एक्स्प्लोर

Avatar The Way Of Water: जेक सुली ते नेतिरी; अवतारमधील कलाकार आहेत कोट्यवधींचे मालक

'अवतार द वे ऑफ वाटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.

Avatar The Way Of Water:  दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  'अवतार' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'अवतार 2' (Avatar 2) म्हणजेच 'अवतार द वे ऑफ वाटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. विन डिझेल, केट विन्सलेट यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी अवतार: द वे ऑफ वॉटरमध्ये काम केले आहे.  

विन डीजल (Vin Diesel): विन डीजलनं अवतार-2 नं महत्वाची भूमिका साकारली आहे. विन डीजलची एकूण संपत्ती 22.5 कोटी डॉलर एवढी आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विन डीजलच्या नावाचा समावेश होतो. 

केट विंसलेट (Kate Winslet)
अभिनेत्री केट विंसलेटनं अवतार-2 मध्ये रोनल ही भूमिका साकारली आहे. केट विंसलेट ही 6.5 कोटी डॉलर आहे. केट विंसलेटनं जॅक कॅमरुनच्या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकमध्ये देखील काम केलं. 

सिगोर्नी वीवर (Sigourney Weaver):
अवतार-2 मध्ये नेतिरी आणि जॅकनं दत्तक घेतलेली मुलगी किरीची भूमिका अभिनेत्री सिगोर्नी वीवनं साकारली आहे. सिगोर्नी वीवर ही सहा कोटी डॉलरची मालकणी आहे. 

जोई सल्‍डाना (Zoe Saldana)
जोई सल्डानानं अवतारमध्ये जेक सुलीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार ती 3.5 कोटी डॉरल एवढ्या संपत्तीची मालकणी आहे. 

सॅम वर्थिंगटन (Sam Worthington):
सॅम वर्थिंगटन या अभिनेत्याने टर्मिनेटर सॅल्व्हेशन, क्लॅश ऑफ द टायटन्स आणि अवतार या चित्रपटांमध्ये काम केले. सॅमने अवतारमध्ये जेक सुलीची भूमिका  साकारली होती.  सॅम हा जवळपास 30 कोटी डॉलर एवढ्या संपत्तीचा मालक आहे. 

अवतार-2 म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' नंतर अवतार-3 हा चित्रपट  रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अवतार-3 चं नाव 'द सिड बेअरेर' असं असणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव 'द कुलकून रायडर' असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kuttey Trailer : एक हड्डी और सात तुकडे; अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा टीझर आऊट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget